Arshdeep Singh : मध्य प्रदेश येथे जन्मलेला डावखुरा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंग हा स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये पंजाबचे प्रतिनिधित्व करतो. आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या अर्शदीपने डेथ ओव्हर ( अखेरची षटकं) मध्ये अचूक मारा करून निवड समितीला प्रभावित केले. इंग्लंडविरुद्ध ७ जुलै २०२२ मध्ये त्याने भारताच्या ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही प्रभाव पाडला. Read More
अखेरचा गट सामना जिंकल्यास भारतीय संघ 'ए' गटात अव्वल स्थानावर जाईल. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना दक्षिण आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलियाशी होईल आणि दोघांकडेही उत्कृष्ट फिरकी गोलंदाज आहेत. ...