लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्शद वारसी

अर्शद वारसी

Arshad warsi, Latest Marathi News

एकेकाळी पत्नीच्या पैशावर जगत होता 'हा' अभिनेता; आज आहे कोटयवधींचा मालक - Marathi News | arshad warsi not worked for three years his wifes salary for expenses | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी पत्नीच्या पैशावर जगत होता 'हा' अभिनेता; आज आहे कोटयवधींचा मालक

Bollywood actor: बॉलिवूडमध्ये हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या या अभिनेत्याने मोठे अडथळे पार करत ही प्रसिद्ध मिळवली आहे. ...

आई-वडिलांचं छत्र हरपलं, मग घरोघरी जाऊन लिपस्टिक विकल्या, एका निर्णयाने बदलले या बॉलिवूड अभिनेत्याचं नशीब! - Marathi News | Arshad warsi birthday how his acting journey started struggle life films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई-वडिलांचं छत्र हरपलं, मग घरोघरी जाऊन लिपस्टिक विकल्या, एका निर्णयाने बदलले या बॉलिवूड अभिनेत्याचं नशीब!

आई-बाबाविना पोरक्या झालेल्या अभिनेत्याला गरिबीमुळे दहावीनंतरचे शिक्षण सोडावे लागले. पोटासाठी पैशांची गरज होती, मग तो घरोघरी जाऊन लिपस्टिक विकायला लागला. ...

Share Market Today: अर्शद वारसीची शेअर मार्केट संदर्भात धक्कादायक पोस्ट! म्हणाला, मला त्यातील काही....; - Marathi News | Arshad Warsi's shocking post regarding the stock market! Said, I want some of them....; | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्शद वारसीची शेअर मार्केट संदर्भात धक्कादायक पोस्ट! म्हणाला, मला त्यातील काही....;

share market today : गुरुवारी, शेअर बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने अभिनेता अर्शद वारसी आणि त्याची पत्नी मारिया गोरेटी यांना सिक्युरिटीज मार्केटमध्ये व्यापार करण्यास बंदी घातली. ...

Share Market: अभिनेता आर्शद वारसीला शेअर मार्केटमध्ये बंदी, SEBI ची कारवाई - Marathi News | Share Market: Actor Arshad Warsi banned from stock market, SEBI action on BSE | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अभिनेता आर्शद वारसीला शेअर मार्केटमध्ये बंदी, SEBI ची कारवाई

आर्शदने शार्पलाइन आणि साधनाच्या शेअर्समध्ये पंप अँड डंप एक्टिविटीचा शोध घेतला ...

स्टॉक मार्केटमध्ये बॉलिवूडच्या ‘सर्किट’वर बंदी, अवैधरित्या पैसे कमावल्याचा आरोप - Marathi News | SEBI action, Bollywood's 'circuit' banned in stock market, accused of making money illegally | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्टॉक मार्केटमध्ये बॉलिवूडच्या ‘सर्किट’वर बंदी, अवैधरित्या पैसे कमावल्याचा आरोप

SEBI ने अभिनेता अर्शद वारसी, त्याची पत्नी आणि साधना ब्रॉडकास्टच्या प्रमोटर्ससह 31 संस्थांवर बंदी घातली आहे. ...

Welcome 3: काय सांगता? 'वेलकम ३' मध्ये अक्षयसोबत मुन्नाभाई अन् सर्कीट - Marathi News | Welcome 3: what do you say Munnabhai Sanjay Dutta and Circuit Arshad Warsi with Akshay kumar in 'Welcome 3' | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Welcome 3: काय सांगता? 'वेलकम ३' मध्ये अक्षयसोबत मुन्नाभाई अन् सर्कीट

बॉलिवूडमधील सर्वात गाजलेल्या कॉमेडी चित्रपटांपैकी एक म्हणजे 'हेरा फेरी'. परेश रावल (Paresh Rawal), अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि सुनील शेट्टी (Suniel Shetty) या तिकडीने 'हेरा फेरी' मधून प्रेक्षकांना पोट धरुन हसवले. ...

मुन्नाभाई-सर्किट जोडी परत येतेय ! 'मुन्नाभाई ३' की आणखी कोणता सिनेमा? चाहत्यांमध्ये उत्सुकता - Marathi News | sanjay dutt and arshad warsi reunite for next film untitled will release this year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुन्नाभाई-सर्किट जोडी परत येतेय ! 'मुन्नाभाई ३' की आणखी कोणता सिनेमा? चाहत्यांमध्ये उत्सुकता

मुन्नाभाई आणि सर्किट जोडीने सर्वांनाच खळखळून हसवले. या जोडीला पुन्हा पडद्यावर पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. ...

एकेकाळी दारोदारी जाऊन सौंदर्य प्रसाधने विकायचा 'हा' अभिनेता; आज करतोय बॉलिवूडवर राज्य - Marathi News | arshad warsi birthday munnabhai mbbs fame circuit to go from house to house and sell cosmetics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी दारोदारी जाऊन सौंदर्य प्रसाधने विकायचा 'हा' अभिनेता; आज करतोय बॉलिवूडवर राज्य

Arshad warsi: वयाच्या १४ वर्षी त्याच्या वडिलांचं कर्करोगाने निधन झालं. वडिलांपाठोपाठ त्याच्या आईचंही दोन वर्षात निधन झालं. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर पडली. ...