लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

एटीएम कॅश डिस्पेन्सरला पट्टी चिकटवणारा सापडला; बँकेच्या सर्व्हीलन्स विभागाने दिले पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | ATM cash dispenser found adhesive tape; The surveillance department of the bank handed it over to the police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एटीएम कॅश डिस्पेन्सरला पट्टी चिकटवणारा सापडला; बँकेच्या सर्व्हीलन्स विभागाने दिले पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनी सदर भामट्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली असून ते सध्या त्याच्या पसार साथीदाराच्या शोधात आहे. ...

नगर अर्बन गैरव्यवहार प्रकरणी माजी अध्यक्ष अशोक कटारिया यांना अटक  - Marathi News | Former president Ashok Kataria arrested in case of ahmadnagar urban corruption | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर अर्बन गैरव्यवहार प्रकरणी माजी अध्यक्ष अशोक कटारिया यांना अटक 

गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. ...

प्रियकराकडून गोळ्या झाडून तरुणीचा खून; हिंजवडीतील धक्कादायक घटना - Marathi News | Young woman shot dead by boyfriend Shocking incident in Hinjewadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रियकराकडून गोळ्या झाडून तरुणीचा खून; हिंजवडीतील धक्कादायक घटना

खून प्रकरणामुळे आयटी पार्क परिसरात खळबळ उडाली ...

अफवा पसरवल्याप्रकरणी दोघांना बेड्या; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलीस उपायुक्ताचे आवाहन - Marathi News | Two jailed for spreading rumours Deputy Commissioner of Police appeals not to believe rumours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अफवा पसरवल्याप्रकरणी दोघांना बेड्या; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलीस उपायुक्ताचे आवाहन

इरफान इब्राहिम शेख (३०) आणि विजय सांडगे (४२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. ...

अखेर पतीच निघाला पत्नीच्या हत्येचा आरोपी; वडनेर येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक - Marathi News | In the end, the husband turned out to be the accused of the wife's murder; Accused of murder in Vadner arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अखेर पतीच निघाला पत्नीच्या हत्येचा आरोपी; वडनेर येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक

याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे. ...

Pune: हातभट्टीवाल्या सराईत गुन्हेगाराला केले स्थानबद्ध, पोलीस आयुक्तांची कारवाई - Marathi News | Criminal arrested in Hatbhattiwala Sarai, Police Commissioner's action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हातभट्टीवाल्या सराईत गुन्हेगाराला केले स्थानबद्ध, पोलीस आयुक्तांची कारवाई

पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन भंडारी याला एक वर्षाकरीता नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले... ...

थेरगावात टोळक्याचा राडा; पिस्तूल, कोयते हवेत फिरवून वाहनांची तोडफोड - Marathi News | The gang's outcry in Thergaon; Vandalizing vehicles by waving pistols and knives in the air | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :थेरगावात टोळक्याचा राडा; पिस्तूल, कोयते हवेत फिरवून वाहनांची तोडफोड

आरोपींनी कोयते, लाकडी दांडकी, बियरच्या बाटल्या, घेऊन बेकायदेशीर एकत्र येऊन ते हवेत फिरवून परिसरातील लोकांमध्ये दहशत निर्माण केली ...

लोहगावात दहशत माजविणारा गुड रोहन गायकवाड स्थानबद्ध - Marathi News | Gud Rohan Gaikwad who terrorized Lohgaon has been arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोहगावात दहशत माजविणारा गुड रोहन गायकवाड स्थानबद्ध

आरोपीवर मागील ५ वर्षांमध्ये त्याच्याविरुद्ध ८ गंभीर गुन्हे दाखल ...