लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

लोकेच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक; अरविंद सोडा अद्यापही पोलिसांच्या हाताबाहेरच   - Marathi News | Two arrested in Locke's murder Arvind Soda is still out of the hands of the police | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लोकेच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक; अरविंद सोडा अद्यापही पोलिसांच्या हाताबाहेरच  

चिराग लोके याच्या हत्येप्रकरणी नेरुळ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ...

पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला जन्मठेप - Marathi News | The murderous father who abused the daughter of Pot gets life imprisonment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला जन्मठेप

घरात कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने मुलीवर अत्याचार केला होता ...

Pune Crime: गांजाच्या तस्करीत चक्क अभियंता! २७ किलो गांजासह तिघांना बेड्या - Marathi News | An engineer in the smuggling of ganja! Three arrested with 27 kg ganja | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गांजाच्या तस्करीत चक्क अभियंता! २७ किलो गांजासह तिघांना बेड्या

त्यांच्याकडून २७ किलो ३२५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.... ...

भिवंडीत एकाच रात्री दोन मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्याला अट्टल गुन्हेगारास अटक   - Marathi News | A staunch criminal arrested for stealing from two temples in the same night in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत एकाच रात्री दोन मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्याला अट्टल गुन्हेगारास अटक  

शांतीनगर पोलिसांनी आरोपीस शिताफीने अटक करून मुद्देमाल हस्तगत केला आहे. ...

वाशी परिसरात घरफोडी करणाऱ्या दुकलीला अटक  - Marathi News | Dukali arrested for burglary in vashi | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाशी परिसरात घरफोडी करणाऱ्या दुकलीला अटक 

गुन्हे शाखा पोलिसांनी वाशी परिसरात घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. ...

कर्नाटकातील कुख्यात 'धर्मराज चडचंण' टोळीचा म्होरक्या पुण्यात जेरबंद: 3 पिस्तुलासह 25 काडतुसे जप्त - Marathi News | Karnataka notorious Dharmaraj Chadchan gang leader jailed in Pune 3 pistols along with 25 cartridges seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्नाटकातील कुख्यात 'धर्मराज चडचंण' टोळीचा म्होरक्या पुण्यात जेरबंद: 3 पिस्तुलासह 25 काडतुसे जप्त

आरोपीने विजापूर जिल्ह्यात खून आणि खुनाचा प्रयत्न यासारखे अनेक गंभीर गुन्हे केले आहेत ...

तुरुंगातून बाहेर आला, तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, आरोपीस अटक - Marathi News | Came out of jail, tried to kill young woman, accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुरुंगातून बाहेर आला, तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, आरोपीस अटक

राज उर्फ राघवेंद्र राधेशाम यादव (३१, रा. ऐश्वर्या रेसिडेन्सी, वासुदेवनगर हिंगणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ...

मोबाइल चोरीवरून मारहाण; बुधवार पेठेतील महिलेचा जागीच मृत्यू - Marathi News | Beating for mobile theft A woman died on the spot in budhwar Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोबाइल चोरीवरून मारहाण; बुधवार पेठेतील महिलेचा जागीच मृत्यू

महिला बुधवार पेठेत फिरून उदरनिर्वाह करत असून तिच्यावर काही गुन्हेही दाखल ...