लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या माजी उपसरपंचाची फॉर्च्यूनर कार जप्त - Marathi News | Former Deputy Sarpanch car seized Police Commissioner Amitesh Kumar took note | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या माजी उपसरपंचाची फॉर्च्यूनर कार जप्त

या गाडीवर सुमारे २३ हजारांचा दंड बुधवारी भरण्यात आला आहे, अशी महिती पोलिसांनी दिली. ...

दारू न दिल्याने बार मॅनेजरसह कामगारांवर चाकूने हल्ला - Marathi News | Bar manager and workers attacked with knife for not serving alcohol | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दारू न दिल्याने बार मॅनेजरसह कामगारांवर चाकूने हल्ला

हल्लेखोरांचा पाठलाग करून पुण्यातून अटक ; माळेगाव पोलिसांची कामगिरी ...

दिग्रस येथील जनसंघर्ष अर्बन निधीतील मास्टरमाईंड प्रणीत मोरेसह चौघे लोणावळा येथून ताब्यात - Marathi News | Praneet More mastermind of Jansangharsh Urban Nidhi in Digras along with four others, arrested from Lonavala | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिग्रस येथील जनसंघर्ष अर्बन निधीतील मास्टरमाईंड प्रणीत मोरेसह चौघे लोणावळा येथून ताब्यात

प्रणित देवानंद मोरे, देवानंद लक्ष्मण मोरे, प्रीतम देवानंद मोरे व जयश्री देवानंद मोरे अशी ताब्यात घेतलेल्या चौघांची नावे आहेत. ...

बावधनमध्ये ‘दम मारो दम’; पबमधील हुक्का पार्लरवर पोलिसांची कारवाई - Marathi News | Dum Maro Dum in Bavdhan; Police take action against hookah parlor in pub | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बावधनमध्ये ‘दम मारो दम’; पबमधील हुक्का पार्लरवर पोलिसांची कारवाई

हुक्का पार्लरसाठी कोणतीही परवानगी न घेता ग्राहकांना हुक्का पिण्यासाठी दिल्याने पोलिसांनी पबवर कारवाई केली.   ...

शुभदा खून प्रकरण : राष्ट्रीय महिला आयोगाची उद्या पुण्यात बैठक; जिल्हाधिकाऱ्यासह पोलिस अधिकारी राहणार उपस्थित - Marathi News | Shubhada murder case: National Commission for Women meeting in Pune tomorrow; Police officers including District Magistrate will be present | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शुभदा खून प्रकरण : राष्ट्रीय महिला आयोगाची उद्या पुण्यात बैठक

राष्ट्रीय महिला आयोगाकडून फॅक्ट फायंडिंग कमिटी (घटनेची तथ्य शोध घेणारी समिती) संपूर्ण तपास करत आहे. ...

पत्नीच्या छातीवर चाकूने वार, स्वतःचाही गळा चिरला; पुण्यातील घटनेने खळबळ  - Marathi News | Man stabs wife in the chest with knife slits his own throat Pune incident creates stir | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीच्या छातीवर चाकूने वार, स्वतःचाही गळा चिरला; पुण्यातील घटनेने खळबळ 

पुण्यातील बाणेर परिसरात राहणाऱ्या नातेवाईकांना भेटण्यासाठी दोघे पती-पत्नी आले होते. बाणेर परिसरातीलच एका हॉटेलमध्ये दोघे उतरले ...

पतंग कापल्याच्या रागातून तरुणाला दगडाने मारहाण - Marathi News | Young man beaten with stone in anger over kite being cut | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पतंग कापल्याच्या रागातून तरुणाला दगडाने मारहाण

शनिवारी सायंकाळी फिर्यादी रोहित आणि त्याचा मित्र अविनाश शिवपुरे असे दोघे खेड शिवापूर येथे देवदर्शनासाठी निघाले होते. ...

पर प्रांतीय महिलेला नऊ दिवस खोलीत डांबून केला अत्याचार  - Marathi News | A woman from another province was locked in a room and sexually assaulted for nine days. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर प्रांतीय महिलेला नऊ दिवस खोलीत डांबून केला अत्याचार 

परप्रांतीय महिलेला खोलीत डांबून ठेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली ...