लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

पिंपरीतील वाकडमध्ये धोकादायकरित्या गॅसची चोरी; दोघ अटकेत - Marathi News | Dangerous gas theft at Wakad in Pimpri; Two arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीतील वाकडमध्ये धोकादायकरित्या गॅसची चोरी; दोघ अटकेत

पिंपरी - चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई ...

भिवंडीत दुचाकी चोरट्यांची दुकली गजाआड;१४ दुचाक्या आणि ४ रिक्षा  हस्तगत  - Marathi News | Two-wheeler robbers arrested in Bhiwandi; 14 two-wheelers and 4 rickshaws seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत दुचाकी चोरट्यांची दुकली गजाआड;१४ दुचाक्या आणि ४ रिक्षा  हस्तगत 

Two-wheeler robbers arrested in Bhiwandi : चोरट्यांकडून विविध कंपनीच्या तब्बल १४ दुचाक्या आणि ४ रिक्षा हस्तगत करण्यात आल्याची माहिती भिवंडीचे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी सोमवारी दिली आहे.  ...

पिंपरीतील धक्कादायक घटना! 'तू वेडा आहे' अशा किरकोळ चिडवण्यावरून टोळक्याकडून तरुणाचा खून - Marathi News | Shocking incident in Pimpri! Murder of a young man by a mob for minor teasing like 'You are crazy' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीतील धक्कादायक घटना! 'तू वेडा आहे' अशा किरकोळ चिडवण्यावरून टोळक्याकडून तरुणाचा खून

पिंपरी पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल, दोघांना अटक ...

शिरूरमधील धक्कादायक घटना! जमीनीच्या वादातून केला सख्ख्या भावाचा खून - Marathi News | Shocking incident in Shirur! The murder of Sakhya's brother in a land dispute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूरमधील धक्कादायक घटना! जमीनीच्या वादातून केला सख्ख्या भावाचा खून

शेत जमिनीच्या वादातून ६० वर्षीय ज्येष्ठाला दांडक्याने मारहाण केली ...

अनैतिक संबंधात झाला वाद; महिलेने चावा घेत पाडला तरुणाच्या बोटाचा तुकडा, भवानी पेठेतील घटना - Marathi News | Dispute over immoral relationship; The woman took a bite and dropped a piece of the young man's finger, an incident in Bhavani Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनैतिक संबंधात झाला वाद; महिलेने चावा घेत पाडला तरुणाच्या बोटाचा तुकडा, भवानी पेठेतील घटना

४५ वर्षाच्या महिलेवर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल ...

पुण्यातील उत्तमनगरमध्ये गुंडावर गोळीबाराचा थरार; एका पाठोपाठ एक झाडल्या ६ गोळ्या - Marathi News | Uttamnagar, Pune; 6 bullets fired one after the other | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील उत्तमनगरमध्ये गुंडावर गोळीबाराचा थरार; एका पाठोपाठ एक झाडल्या ६ गोळ्या

पूर्ववैमनस्यातून घडला हा प्रकार; कारच्या काचेतून आरपार घुसून गोळी पाठीला लागली ...

हॉटेल्स बनले तरुण-तरुणींचे अय्याशीचे अड्डे; ७ जण सापडले संशयित परिस्थितीत - Marathi News | Immoral acts in hotels in tonk 7 young men and women found in suspicious condition | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हॉटेल्स बनले तरुण-तरुणींचे अय्याशीचे अड्डे; ७ जण सापडले संशयित परिस्थितीत

Raid On Hotel : तक्रारीनंतर सदर पोलीस ठाण्याने महामार्गावरील शिवशंकर हॉटेलवर छापा टाकून कारवाई केली आहे. ...

ड्रग्ज तस्कराने अटकेच्या कारवाईविरोधात केला हल्ला; एनसीबीचे दोन अधिकारी जखमी - Marathi News | Drug smuggler attacked on Two NCB officers due to he got arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रग्ज तस्कराने अटकेच्या कारवाईविरोधात केला हल्ला; एनसीबीचे दोन अधिकारी जखमी

Drug Case : नवी मुंबईतून नायजेरियन ड्रग्ज तस्कराला बेडया ...