नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Murder Case :आरोपीच्या कबुली जबाबानुसार, पटेल हिचा लग्न करण्याचा दबाव संपविणे हे देसाईंचे उद्दीष्ट असल्याचे रविवारी तपास यंत्रणांनी तपासात उघड केले. ...
Worli lift accident : बी.डी.डी.चाळ नं.119 च्या समोर, शंकरराव नरम पथ येथे ललीत अंबीका बिल्डरच्या श्री. लक्ष्मी को.ऑ.हौ.सो. या इमारतीच्या कार पार्कीगच्या बांधकाम सुरू होते. ...
आरोपींनी आपसात संगणमत करून महापालिकेसोबत केलेल्या करारातील अटींचे पालन केले नाही. किमान वेतन कायदा व इतर अनुषंगिक कायद्यानुसार सफाई कामगारांना कामाची संपूर्ण रक्कम न देता महापालिकेची फसवणूक केली. ...
Sexual harrasment of a minor girl :जालना शहरातील फुक्टनगर येथील रहिवासी असलेल्या १७ वर्षीय मुलीचे लग्न जानेवारी महिन्यात सिंधी काळेगाव येथील सोनू सय्यद जहीर याच्यासोबत जमले होते. ...