लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

आईला मारहाण केल्याचा राग अनावर न झाल्याने 'सख्या भावाकडून भावाचा खून' - Marathi News | 'Murder of brother by brother' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आईला मारहाण केल्याचा राग अनावर न झाल्याने 'सख्या भावाकडून भावाचा खून'

अंगारकी चतुर्थी असल्यामुळे वृध्द आईने मासे शिजविण्यास नकार दिला, आईस शिविगाळ व मारहाणही केली ...

विदेशी ऑइल, सिडस खरेदीचा मोह पडला महागात! विकत घेऊन देतो असे सांगून सव्वा कोटींना गंडा - Marathi News | Expensive to buy foreign oil, seeds! Ganda to the tune of Rs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विदेशी ऑइल, सिडस खरेदीचा मोह पडला महागात! विकत घेऊन देतो असे सांगून सव्वा कोटींना गंडा

सोशल मीडियावर झाली ओळख; काही दिवस चॅटिंग केल्यावर आरोपीने अमेरिकेत आयुर्वेदिक ऑईल,सिडसला चांगली मागणी असल्याचे सांगून फसवले ...

पुणे - नाशिक महामार्गावर टेम्पो चालकाला लुटले; १५ हजारांचा ऐवज घेऊन फरार - Marathi News | Tempo driver robbed on Pune-Nashik highway; Fugitive with Rs 15,000 stolen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - नाशिक महामार्गावर टेम्पो चालकाला लुटले; १५ हजारांचा ऐवज घेऊन फरार

टेम्पोला दुचाकी आडवी लावून टेम्पो थांबविला चोरट्यांनी चालकाकडून पाच हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल व रोख रक्कम १० हजार रुपये हिसकावुन बऴजबरीने काढून घेऊन मोटारसायकलीवरुन पुण्याकडे निघून गेले. ...

घरात बंद पडलेली लाईट दुरुस्त करून घेण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण - Marathi News | MSEDCL employee beaten for repairing lights in house | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :घरात बंद पडलेली लाईट दुरुस्त करून घेण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण

काठीचा धाक दाखवून फिर्यादीला आरोपी त्याच्या घरी घेऊन गेला. घराची बंद पडलेली लाईट कर्मचाऱ्याकडून दुरुस्त करून घेतली. ...

वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; दोघे गंभीर जखमी - Marathi News | Attempted murder in ancestral land dispute; Both seriously injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; दोघे गंभीर जखमी

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल ...

वृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकाविणारा चोरटा जेरबंद; 'असा' अडकला पोलिसांच्या जाळयात - Marathi News | The thief who snatched the gold chain from the old women | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकाविणारा चोरटा जेरबंद; 'असा' अडकला पोलिसांच्या जाळयात

गुन्ह्यातील एखादा महत्त्वाचा धागाच पोलिसांना आरोपीपर्यंत घेऊन जातो, असे अनेकदा दिसून आले आहे. ...

रेकी करून ज्वेलरी शाॅप, बँक फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पाच आरोपींना अटक - Marathi News | Gang exposed who Robbery on jewellery shop and bank after Reiki; Five accused arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रेकी करून ज्वेलरी शाॅप, बँक फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पाच आरोपींना अटक

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून पाच आरोपींना अटक ...

बाॅबीचा साथीदार ऑगीच्या शोधात पोलीस; गांजा प्रकरणाचे धागेदोरे संपूर्ण जिल्हयात - Marathi News | Police in search of Bobby's accomplice Oggy; Threads of cannabis case spread across the district | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाॅबीचा साथीदार ऑगीच्या शोधात पोलीस; गांजा प्रकरणाचे धागेदोरे संपूर्ण जिल्हयात

Drug Case : पोलीस एजंटच्या शोधात ...