लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

गाडी भाड्याने घेऊन फसवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against them for cheating by renting a car | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गाडी भाड्याने घेऊन फसवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

Cheating Case : मीरारोड येथील टूर्स आणि ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असणाऱ्या कृष्णकुमार देवासीकडून अभय निकम याने महागडी इनोव्हा क्रिस्टा गाडी भाड्याने घेतली होती. ...

काेराेना कारागृहातील फरार कैदी रायगड पाेलिसांच्या जाळ्यात, नालासाेपारा येथून केली अटक - Marathi News | Absconding prisoner arrested by raigad police in nalasopara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काेराेना कारागृहातील फरार कैदी रायगड पाेलिसांच्या जाळ्यात, नालासाेपारा येथून केली अटक

Arrested By Raigad Police : रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने नालासाेपारा येथुन साेमवारी पहाटे मारुती दगडे याला अटक केली. ...

रेल्वेच्या विभागीय अभियंत्यास 2 लाखाची तर कार्यालय अधीक्षकालाही 40 हजाराची लाच घेताना पकडले - Marathi News | Railway Divisional Engineer caught taking bribe of Rs 2 lakh and Office Superintendent also caught taking bribe of Rs 40,000 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेल्वेच्या विभागीय अभियंत्यास 2 लाखाची तर कार्यालय अधीक्षकालाही 40 हजाराची लाच घेताना पकडले

Bribe Case : सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्याच्याच कार्यालयात ही धडक कारवाई करण्यात आली.  ...

खळबळजनक! दुकानात बंदूक कशाला आणली? सोळा वर्षांच्या मुलावर झाडल्या गोळ्या - Marathi News | Why bring a gun to the store? Sixteen-year-old boy shot dead | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खळबळजनक! दुकानात बंदूक कशाला आणली? सोळा वर्षांच्या मुलावर झाडल्या गोळ्या

पिंपरीतील धक्कादायक घटना, आरोपीला अटक ...

माता न तू वैरिणी! आईनेच लेकाची हत्या करून 'त्याला' घरात पुरलं; नव्या फरशीने अशी केली पोलखोल - Marathi News | Crime News haryana rohtak blind murder case mother brother killed brother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माता न तू वैरिणी! आईनेच लेकाची हत्या करून 'त्याला' घरात पुरलं; नव्या फरशीने अशी केली पोलखोल

Crime News : आईने आपल्या लहान मुलाच्या मदतीने मोठ्या मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह हा घरामध्येच पुरला होता. ...

Video : मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या अटकेची मागणी; पोलीस आयुक्तालयाबाहेर माविआच्या महिला जमा - Marathi News | Demand for arrest of MNS mayor Gajanan Kale; mahavikas aghadi's women gathered outside the Commissionerate of Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या अटकेची मागणी; पोलीस आयुक्तालयाबाहेर माविआच्या महिला जमा

Gajanan Kale Case : गजानन काळे यांच्या पत्नी देखील उपस्थित आहेत. काळेंच्या विरोधात त्यांच्याच पत्नीने केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेला आहे. ...

तरुणाने मैत्री करत अल्पवयीन मुलीला घरी नेले; त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले - Marathi News | The young man befriends and takes the minor girl home; She was then sexually assaulted | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तरुणाने मैत्री करत अल्पवयीन मुलीला घरी नेले; त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले

तरुणावर बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल ...

सीबीआयचे अधिकारी असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाला लुबाडले; अपहरण करून मारहाणही केली - Marathi News | Robbed a senior citizen by claiming to be a CBI officer; He was also abducted and beaten | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीबीआयचे अधिकारी असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाला लुबाडले; अपहरण करून मारहाणही केली

याप्रकरणी एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल ...