लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

ठार मारून मगरींना खाऊ घालण्याची धमकी; पिंपरीत नाना गायकवाडसह मुलावर गुन्हा दाखल - Marathi News | Threatening to kill and feed crocodiles; A case has been registered against Nana Gaikwad and his son in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ठार मारून मगरींना खाऊ घालण्याची धमकी; पिंपरीत नाना गायकवाडसह मुलावर गुन्हा दाखल

गॅरेज चालकाच्या गॅरेजमधून तीन महागड्या चारचाकी आणि साहित्य, असे २५ लाख ६० हजारांचे साहित्य जबरदस्तीने नेले. ...

Narayan Rane: केंद्रीय मंत्र्याला अटक होऊ शकते? देशभरातील मंत्र्यांमध्ये नारायण राणे तिसरे - Marathi News | Narayan Rane is Third central minister who arrested by state governments | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :केंद्रीय मंत्र्याला अटक होऊ शकते? देशभरातील मंत्र्यांमध्ये नारायण राणे तिसरे

Narayan Rane Arrest: राज्याच्या पोलीस दलाकडून यापूर्वी दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमधील दोन मंत्र्यांना अटक करण्यात आली होती. तत्कालीन केंद्रीय मंत्री दिवंगत मुरासोली मारन आणि टी. आर. बालू यांना जून २००१ मध्ये अटक करण्यात आली होती. ...

Narayan Rane: ...तर नारायण राणेंना कमाल सात वर्षांची शिक्षा होऊ शकते; अटकेच्या सात तासांनंतर मिळाला जामीन - Marathi News | Narayan Rane got Bail seven hours after his arrest from Mahad Court in Uddhav Thackeray Criticism | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :... तर नारायण राणेंना कमाल सात वर्षांची शिक्षा होऊ शकते

Narayan Rane can be in Jail for maximum 7 years: मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविरुद्धचे वादग्रस्त विधान भाेवले, महाड, पुणे, नाशिक येथे गुन्हे दाखल, शिवसेना-भाजपचा राज्यभरात राडा ...

प्रेयसीचा गळा दाबून केला खून; मृतदेहाचे केले तुकडे, पुण्यातील धक्कादायक घटना - Marathi News | Murder by strangling a lover; Pieces of corpses, shocking incidents in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेयसीचा गळा दाबून केला खून; मृतदेहाचे केले तुकडे, पुण्यातील धक्कादायक घटना

पिरंगुट, मुठा घाटात तुकडे टाकणाऱ्या प्रियकराला अटक ...

गुंतवणूकदारांची दहा काेटींला फसवणूक; मुंबईच्या विमानतळावरुन एकाला अटक - Marathi News | Investors cheated for ten crores; One arrested from Mumbai airport | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुंतवणूकदारांची दहा काेटींला फसवणूक; मुंबईच्या विमानतळावरुन एकाला अटक

Crime News : लातूर पाेलिसांची कारवाई : विविध राज्यात गुन्हे दाखल; दहा दिवसांची पाेलीस काेठडी ...

Narayan Rane Arrest : नारायण राणेंची अटक बेकायदेशीर; वकील अनिकेत निकम यांची माहिती - Marathi News | Narayan Rane Arrest: Narayan Rane's arrest illegal; Information of lawyer Aniket Nikam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Narayan Rane Arrest : नारायण राणेंची अटक बेकायदेशीर; वकील अनिकेत निकम यांची माहिती

Advocate Aniket Nikam : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यांच्या माध्यमातून वारंवार सांगितलेले आहे की एकाद्या गुन्ह्यात ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद असेल तर भादंवि कलम ४१ (अ) अन्वये नोटीस बजावून नंतर कारवाई करणं क्रमप्राप्त आहे. ...

पुण्यात वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर तब्बल ७७ कोटींचा दंड; अनेकांचे ई - चलनाकडे दुर्लक्ष - Marathi News | 77 crore fine for violating traffic rules in Pune; Many ignore e-currency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर तब्बल ७७ कोटींचा दंड; अनेकांचे ई - चलनाकडे दुर्लक्ष

शहरातील चौका चौकात उभारण्यात आलेल्या सीसीटीव्हीमार्फत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनांवर दंड आकाराला जातोय ...

वाघोलीतील धक्कादायक घटना! अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने केला पत्नीचा खून - Marathi News | Shocking incident in Wagholi! Husband murders wife on suspicion of immoral relationship | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाघोलीतील धक्कादायक घटना! अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने केला पत्नीचा खून

पतीला लोणीकंद पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...