लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

पाकिस्तानला जा! भीक मागणाऱ्या मुस्लिम व्यक्तीस मुलासह मारहाण, सोशल मीडियावर VIDEO VIRAL - Marathi News | Go to Pakistan! Muslim beggar beaten with child, VIDEO VIRAL on social media | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाकिस्तानला जा! भीक मागणाऱ्या मुस्लिम व्यक्तीस मुलासह मारहाण, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

Beaten in Ajmer :पोलिसांनी हे देखील सांगितले की, आरोपी म्हणतात की, हे लोक गुन्हा करून आले असल्याची माहिती त्यांना मिळाली होती.या संशयामध्ये त्यांनी या कुटुंबाला मारहाण केली. ...

शिक्रापूरच्या सणसवाडीत गुटखा अड्ड्यावर छापा; तब्बल वीस लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | Raid on Gutkha hideout at Sanaswadi in Shikrapur; Gutka worth Rs 20 lakh seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्रापूरच्या सणसवाडीत गुटखा अड्ड्यावर छापा; तब्बल वीस लाखांचा गुटखा जप्त

सणसवाडीत नरेश्वर मंदिराच्या पाठीमागे आरोपी त्याच्या खोलीत मोठ्या प्रमाणात गुटख्याची साठवणूक करत होता ...

पुण्यात तब्बल २५ लाखांचं सोनं घेऊन कारागीर फरार; कारखान्यात दीड वर्षापासून होता कार्यरत - Marathi News | Craftsman absconding in Pune with gold worth Rs 25 lakh; Was working in the factory for a year and a half | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात तब्बल २५ लाखांचं सोनं घेऊन कारागीर फरार; कारखान्यात दीड वर्षापासून होता कार्यरत

गेल्या महिन्यात ५७८ ग्रॅम सोन्याच्या लगडी दागिने बनविण्यासाठी दिल्या होत्या ...

खबळजनक! पोलीस ठाण्यातच महिलेने फिनाईल पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Exciting! At the police station, the woman tried to commit suicide by drinking phenyl | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खबळजनक! पोलीस ठाण्यातच महिलेने फिनाईल पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न

पती - पत्नीच्या वादातून महिलेने पोलीस अंमलदाराच्या कक्षेत पिले फिनाईल ...

पुण्यातील हॉटेल मालकाशी हुज्जत घालून पैसे मागितले; आयुक्तांच्या आदेशावरून पोलीस उपनिरीक्षकला निलंबित केले - Marathi News | Argued with a hotel owner in Pune and demanded money; The police sub-inspector was suspended on the order of the commissioner | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुण्यातील हॉटेल मालकाशी हुज्जत घालून पैसे मागितले; आयुक्तांच्या आदेशावरून पोलीस उपनिरीक्षकला निलंबित केले

पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करणाऱ्या अशोभनीय कृत्याबद्दल निलंबित करण्याचे आदेश आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिले. ...

कानाला पिस्तुल लावणे, शिवीगाळ करणे अशा आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेल्या पोलीस निरीक्षकाची अखेर बदली ... - Marathi News | Controversial police inspector finally replaced due to allegations of putting a pistol to his ear and swearing ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कानाला पिस्तुल लावणे, शिवीगाळ करणे अशा आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेल्या पोलीस निरीक्षकाची अखेर बदली ...

पोलिसाच्या विरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता ...

पुण्यात निवृत्त पोलीस निरीक्षकाच्या कुटुंबावर १ कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा; नाव खराब करण्यासाठी केला खोटा गुन्हा दाखल, कुटुंबीयांचा दावा - Marathi News | 1 crore fraud case against retired police inspector's family in Pune; Filed false charges to tarnish name, family claims | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात निवृत्त पोलीस निरीक्षकाच्या कुटुंबावर १ कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा; नाव खराब करण्यासाठी केला खोटा गुन्हा दाखल, कुटुंबीयांचा दावा

खोटा व बनावट दस्त तयार करुन तो खरा असल्याचे भासवून संस्थेची फसवणूक केली आहे. ...

पिंपरीतील धक्कादायक घटना! सासूचा खून केला, मृतदेह पुणे - मुंबई महामार्गाच्या कडेला फेकून दिला - Marathi News | Shocking incident in Pimpri! Mother-in-law murdered, body dumped on Pune-Mumbai highway | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीतील धक्कादायक घटना! सासूचा खून केला, मृतदेह पुणे - मुंबई महामार्गाच्या कडेला फेकून दिला

मावशी आणि सराईत गुन्हेगार यांच्यावर गुन्हा दाखल ...