लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

बँंक फोडली मात्र तिजोरी फुटलीच नाही;हिरमोड झालेले चोरटे कागदपत्रे विस्कटून झाले पसार - Marathi News | pune news bank was broken into, but the safe was not broken; the stolen documents scattered and scattered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बँंक फोडली मात्र तिजोरी फुटलीच नाही;हिरमोड झालेले चोरटे कागदपत्रे विस्कटून झाले पसार

मांजरी खुर्द येथील एका इमारतीमध्ये कॅनरा बँकेची शाखा आहे. बँक कुलूप लावून बंद असताना रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी तळमजल्यावरील बँकेच्या दरवाजाचे कुलूप ताेडून बँकेत प्रवेश केला. ...

बँंक फोडली मात्र तिजोरी फुटलीच नाही; चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही - Marathi News | The bank was broken into but the safe was not broken the thieves got nothing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बँंक फोडली मात्र तिजोरी फुटलीच नाही; चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही

हिरमोड झालेल्या चोरट्यांनी हाती काहीच लागले नाही म्हणून बँंकेतील कागदपत्र अस्ताव्यस्त फेकून पोबारा केला ...

चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल - Marathi News | Delhi-based chain snatching gang arrested in Nagpur, 10 different crimes solved | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल

या टोळीने नागपुरात चेन स्नॅचिंगचे सहा आणि वाहन चोरीचे चार गुन्हे केले असल्याची बाब उघडकीस आली ...

सतत दारू पितो, कामधंदा करत नाही, मोठ्या भावाने घेतला धाकट्याचा जीव - Marathi News | Constantly drinking alcohol not working elder brother took the life of younger brother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सतत दारू पितो, कामधंदा करत नाही, मोठ्या भावाने घेतला धाकट्याचा जीव

मागील काही दिवसांपासून धाकटा भाऊ सतत दारू पिऊन कुटुंबीयांना त्रास देत होता, काहीही कामधंदा न करता रोज त्रास दिल्यामुळे मोठा भाऊ वैतागला होता ...

लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी - Marathi News | Drug trafficking network busted in Latur; Three more arrested in Latur; Police on alert | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी

विद्यार्थ्यांचा ग्राहक वर्गात समावेश नसल्याचे तपासात स्पष्ट झाले ...

'बिग बॉस' फेम अब्दू रोजिकला एअरपोर्टवरच पोलिसांनी ठोकल्या बेड्या, काय आहे नेमकं प्रकरण? - Marathi News | Bigg Boss fame Abdu Rozik arrested by police at Dubai airport details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम अब्दू रोजिकला एअरपोर्टवरच पोलिसांनी ठोकल्या बेड्या, काय आहे नेमकं प्रकरण?

बिग बॉस फेम गायक अब्दूला एअरपोर्टवरच पोलिसांनी अटक केली आहे. काय घडलं नेमकं, जाणून घ्या ...

स्वारगेट बसस्थानकामध्ये चोरट्यांचा धुडगूस; निशाण्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला - Marathi News | Thieves raid Swargate bus stand; Senior citizens, women targeted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट बसस्थानकामध्ये चोरट्यांचा धुडगूस; निशाण्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला

स्वारगेट पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल असून स्थानकातील सुरक्षेचा ढिसाळपणा पुन्हा एकदा समोर आला आहे ...

मनी लॉन्ड्रिंगचा धाक अन् अटकेची भीती, ज्येष्ठाकडून उकळले २६ लाख - Marathi News | Fear of money laundering and arrest, Rs 26 lakhs were extracted from a senior citizen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनी लॉन्ड्रिंगचा धाक अन् अटकेची भीती, ज्येष्ठाकडून उकळले २६ लाख

ज्येष्ठ नागरिकाला व्हिडीओ कॉल करून आपण सीबीआय आणि ईडीचे अधिकारी असल्याची बतावणी केली ...