लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

पिंपरीत भरदिवसा महिलांची होतीये छेडछाड; शहरात एकाच दिवसांत ५ गुन्हे - Marathi News | In Pimpri, women were molested all day long; 5 crimes in a single day in the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत भरदिवसा महिलांची होतीये छेडछाड; शहरात एकाच दिवसांत ५ गुन्हे

महिला अत्याचार अन् विनयभंगाच्या प्रकारांत होतीये वाढ; महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर ...

पुण्यात ६० वर्षाच्या ज्येष्ठाकडून ३ लाखांचा अंमली पदार्थ जप्त - Marathi News | 3 lakh drugs seized from 60-year-old in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ६० वर्षाच्या ज्येष्ठाकडून ३ लाखांचा अंमली पदार्थ जप्त

ज्येष्ठाला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली ...

पत्नी अन् सासुच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या; मृत्युपूर्वी केला व्हिडिओ रेकॉर्ड, पुण्यातील धक्कादायक घटना - Marathi News | Young man commits suicide due to wife Ansasu's harassment; Video record made before death, shocking incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नी अन् सासुच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या; मृत्युपूर्वी केला व्हिडिओ रेकॉर्ड, पुण्यातील धक्कादायक घटना

लग्न झाल्यापासून पत्नी व सासु यांनी त्याला शिवीगाळ करुन सतत भांडणे करुन त्याला मानसिक त्रास दिला. ...

चाकणमध्ये नगरसेवकाकडं मागितली तब्ब्ल '१५ लाखांची' खंडणी; माजी उपसरपंच, पत्रकार व महिला कार्यकर्त्यांसह ९ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | In Chakan, a ransom of '15 lakhs' was demanded from the corporator; Case filed against 9 persons including former Deputy Panch, journalist and women activists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकणमध्ये नगरसेवकाकडं मागितली तब्ब्ल '१५ लाखांची' खंडणी; माजी उपसरपंच, पत्रकार व महिला कार्यकर्त्यांसह ९ जणांवर गुन्हा दाखल

एका महिलेला नगरसवेकाने विनयभंग केल्याची खोटी तक्रार देण्यासाठी चाकण पोलीस स्टेशनमध्ये पाठवले. ...

लाचखोरीचे सत्र सुरूच; आणखीन एक अभियंता लाचप्रकरणी एसीबीच्या जाळयात - Marathi News | Bribery sessions continue; Another engineer caught red handed in bribery case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाचखोरीचे सत्र सुरूच; आणखीन एक अभियंता लाचप्रकरणी एसीबीच्या जाळयात

Bribe Case : ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. ...

प्रेमसंबंधातून तरुणीवर धारदार चाकूने वार करुन केली हत्या - Marathi News | A young woman was stabbed to death in a love affair | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमसंबंधातून तरुणीवर धारदार चाकूने वार करुन केली हत्या

Murder Case : कात्रज नवीन बोगद्याच्या सुरुवातीला कोळेवाडी येथे रविवारी रात्री १० वाजता ही घटना घडली. ...

भयंकर! प्रेमात धोका मिळाल्याने प्रेयसीने काटा काढला; साखरपुड्याच्या दिवशी प्रियकराचा गळा चिरला  - Marathi News | Crime News after the marriage was fixed the girlfriend killed the young man pratapgarh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! प्रेमात धोका मिळाल्याने प्रेयसीने काटा काढला; साखरपुड्याच्या दिवशी प्रियकराचा गळा चिरला 

Crime News : प्रेयसीने आपला भाऊ आणि त्याच्या दोन मित्रांच्या मदतीनं साखरपुड्याच्याच दिवशीच प्रियकराची गळा चिरून हत्या केली आहे. ...

बाप्पानं लवकरचं यांना बुद्धी द्यावी; गणेश मूर्ती विक्री दुकानातूनचं ६० वर्षीय महिलेनं चोरले ५० हजार - Marathi News | Bappa should give him wisdom soon; A 60-year-old woman stole Rs 50,000 from a Ganesh idol shop | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाप्पानं लवकरचं यांना बुद्धी द्यावी; गणेश मूर्ती विक्री दुकानातूनचं ६० वर्षीय महिलेनं चोरले ५० हजार

आरोपी महिला आणि तीच्यासोबत आलेल्या दोन महिलांनी गणपती विकत घेण्याचा बहाण्याने स्टॉलवरील दोघांना बोलण्यात गुंतवून ठेवत ५० हजारांची रक्कम चोरली ...