लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

केस मागे घेत नसल्याच्या रागातून केला खून; आरोपी सहा वर्षांनंतर अटकेत - Marathi News | Murder committed out of anger at not withdrawing the case; The accused was arrested after six years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :केस मागे घेत नसल्याच्या रागातून केला खून; आरोपी सहा वर्षांनंतर अटकेत

Murder Case : फलटण शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ...

'तुमच्या कुत्र्याला रस्त्यावर घाण करू देऊ नका', किरकोळ वादातून २ कुटुंबात जोरदार हाणामारी - Marathi News | don't let your dog get dirty on the street two families fight over a minor dispute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुमच्या कुत्र्याला रस्त्यावर घाण करू देऊ नका', किरकोळ वादातून २ कुटुंबात जोरदार हाणामारी

परस्पराविरोधात विनयभंगाच्या तक्रारी करणाऱ्या १२ जणांना अटक ...

दोघा तडीपार गुंडांना बेड्या - Marathi News | Two Tadipar goons were handcuffed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोघा तडीपार गुंडांना बेड्या

शहर पोलिसांनी अंबड व मुंबईनाका परिसरातून तडीपार असलेल्या दोघा गुंडांना बेड्या ठोकल्या. संशयित उद्धव अशोक राजगिरे (२०, रा. चुंचाळे शिवार) व फकीरा रमेश बढे (२९, रा. भारतनगर) अशी ताब्यात घेतलेल्या गुंडांची नावे आहेत. ...

झाडुवाल्यामार्फत १० हजारांची लाच घेणाऱ्या मुकादमावर गुन्हा दाखल - Marathi News | Mukadmala, who took bribe of Rs 10,000 through broom, was also arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झाडुवाल्यामार्फत १० हजारांची लाच घेणाऱ्या मुकादमावर गुन्हा दाखल

नाईट ड्युटी चालू ठेवण्यासाठी झाडुवाल्यामार्फत १० हजार रुपयांची लाच घेत होता ...

शीतपेयाच्या गोडाऊनमधून '२ लाखांचा' माल चोरला - Marathi News | Goods worth Rs 2 lakh stolen from soft drink godown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शीतपेयाच्या गोडाऊनमधून '२ लाखांचा' माल चोरला

अज्ञात चोरटयाने २ लाख ६७ हजार ६४४ रुपये किंमतीचे २८७ एनर्जी ड्रींकचे बॉक्स चोरून नेल्याची घटना कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.  ...

Anti Corruption Action: बारामतीत ३० हजारांची लाच घेणाऱ्या पोलिसाला रंगेहाथ पकडले - Marathi News | Anti Corruption department action on police caught taking a bribe of Rs 30,000 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Anti Corruption Action: बारामतीत ३० हजारांची लाच घेणाऱ्या पोलिसाला रंगेहाथ पकडले

पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Pune Crime: नशेसाठी पैसे न दिल्याने नातवानेचं आजीवर केला चाकूने वार - Marathi News | Grand mother stabbed her grand daughter for not paying for Drugs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: नशेसाठी पैसे न दिल्याने नातवानेचं आजीवर केला चाकूने वार

मुलगा कामधंदे करत नसून लागले होते व्यसन ...

सोशल मिडियावरिल मैत्री अन् व्यावसायिकाला सव्वा कोटीचा फटका - Marathi News | Friendship on social media and dupped money of businessman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोशल मिडियावरिल मैत्री अन् व्यावसायिकाला सव्वा कोटीचा फटका

Cyber Crime : त्रिकूट जाळयात,  सायबर पोलिसांची कारवाई  ...