लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांच्या सुपारी देण्यामागे पदोन्नतीच्या कारणाने खळबळ - Marathi News | Panic Situation over promotion of Executive Engineer Deepak Khambit | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांच्या सुपारी देण्यामागे पदोन्नतीच्या कारणाने खळबळ

Firing Case : अमित याने अजय सिंह सोबत मिळून उत्तर प्रदेश येथून दोन शस्त्र खरेदी केली. ...

NCB अधिकाऱ्याला पोलिसांनी केली अटक; रेल्वेत काढली विद्यार्थिनीची छेड - Marathi News | NCB officer arrested by parali railway police; Student's teasing taken out on the train | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :NCB अधिकाऱ्याला पोलिसांनी केली अटक; रेल्वेत काढली विद्यार्थिनीची छेड

NCB Officer Arrested : या प्रकरणी आरोपीविरुद्ध परळी येथील जीआरपी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३५४, ५०९ अन्वये गुन्हा दाखल करण्याची आला आहे. ...

नागरिकांत दहशत निर्माण करून मोबाईल चोरणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against three persons for stealing mobile phones by creating panic among the citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागरिकांत दहशत निर्माण करून मोबाईल चोरणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

दहशत निर्माण करणाऱ्या मोबाईल चोरांना नागरिकांनी पकडून दणके देत केले पोलिसांच्या स्वाधीन केले ...

पोलीस अधिकारी सुजाता पाटील यांना एसीबीने केली अटक - Marathi News | Police officer Sujata Patil arrested by ACB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस अधिकारी सुजाता पाटील यांना एसीबीने केली अटक

Sujata Patil Arrested : तक्रारदाराकडे १ लाखाची त्यांनी मागणी केली होती.  ...

बलात्कार करून काढले अश्लील व्हिडीओ अन् ब्लॅकमेल करून उकळले लाखो रुपये - Marathi News | Millions of rupees boiled down by raping videos and blackmail | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बलात्कार करून काढले अश्लील व्हिडीओ अन् ब्लॅकमेल करून उकळले लाखो रुपये

बलात्कार केल्यावर व्हिडीओ आणि फोटो महिलेच्या घरच्यांना दाखवण्याची धमकी देत तरुणाने महिलेकडून तीन लाख रुपये घेतले. ...

आर्यन खानसह इतर आरोपींची आर्थर रोड तुरुंगात रवानगी - Marathi News | Aryan Khan and other accused sent to Arthur Road Jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्यन खानसह इतर आरोपींची आर्थर रोड तुरुंगात रवानगी

Cruise Drugs Case : आज त्यांना जे जे रुग्णालयात तपासणी करून आर्थर रोड कारागृहात पाठवण्यात आलं आहे.  ...

तीन दिवसांपासून सुरू होते शरीरसंबंध; अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार - Marathi News | Physical relation begins since three days; Gangrape of a minor girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तीन दिवसांपासून सुरू होते शरीरसंबंध; अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

Gangrape Case : सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल; मित्रासह चौघांना अटक  ...

अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणाऱ्या सासऱ्यासह जावयाला अटक - Marathi News | Arrested along with father-in-law for spreading rumors of bombing at Ambabai temple in Kolhapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणाऱ्या सासऱ्यासह जावयाला अटक

Spreading rumors of bombing in Kolhapur Ambabai Temple : भाविकांची तारांबळ उडवणाऱ्या जावयासह सासर्‍याला दहशतवाद विरोध पथक (एटीएस) व एलसीबीने शुक्रवारी बेड्या ठोकल्या. ...