बिटको चौकाजवळील विद्युत भवन येथे वीस दिवसांपूर्वी ठेकेदार व त्याच्या चालकास बेदम मारहाण करून पाच लाखांची रोकड व सात तोळ्याची सोन्याची साखळी मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या टोळीतील दोघे जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. ...
इगतपुरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अवैधरीत्या व शासनबंदी असलेल्या सुगंधित पान मसाला, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याला पोलिसांनी छापा टाकत रंगेहात पकडले आहे. यामध्ये १ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीस पथकाने सापळा रचून ...
मालक सलूनमध्ये गेल्याची संधी साधत १० दिवसांपूर्वी ड्रायव्हरने कारमधील १५ लाखांची रोकड घेऊन कार सोडून पोबारा केला होता. सरकारवाडा पोलिसांनी याप्रकरणी तपासाला गती दिली. तांत्रिक विश्लेषणाद्वारे संशयित ड्रायव्हरचे लोकेशन शोधत शिताफीने गुन्हे शोध पथकाने ...