लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

Pune Crime: पूर्व वैमनस्यातून तरूणाचा खून; दोघांवर गुन्हा तर एकाला अटक - Marathi News | The murder of a young man out of enmity; Two were arrested and one was arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pune Crime: पूर्व वैमनस्यातून तरूणाचा खून; दोघांवर गुन्हा तर एकाला अटक

आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला पुणे रेल्वे स्टेशन येथून पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली ...

पिंपरीत दोनशे वाहने चोरणारे अटकेत; २ महिन्यात ४५० सीसीटीव्ही तपासून केली गुन्हयाची उकल - Marathi News | Two hundred vehicle thieves arrested in Pimpri 450 CCTVs checked in 2 months to solve the crime | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत दोनशे वाहने चोरणारे अटकेत; २ महिन्यात ४५० सीसीटीव्ही तपासून केली गुन्हयाची उकल

आरोपीकडून तब्बल ३६ लाख रुपयांच्या ५१ दुचाकी हस्तगत केल्या ...

वसुलीत कोणाचा वाटा, तुमचे कमिशन किती? ईडी अनिल देशमुख यांना विचारणार 'हे' प्रश्न - Marathi News | Whose share in recovery, how much is your commission? ED asked Anil Deshmukh questions | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वसुलीत कोणाचा वाटा, तुमचे कमिशन किती? ईडी अनिल देशमुख यांना विचारणार 'हे' प्रश्न

Anil Deshmukh :ईडीचे सहाय्यक संचालक तसिन सुलतान चौकशी करत आहेत. तसीन सुलतान हेही या प्रकरणातील तपास अधिकारी आहेत. ...

इगतपुरी महामार्गावर ट्रकमधून डिझेल चोरणारे दोघे ताब्यात - Marathi News | Two arrested for stealing diesel from a truck on Igatpuri highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी महामार्गावर ट्रकमधून डिझेल चोरणारे दोघे ताब्यात

इगतपुरी येथील नाशिक - मुंबई महामार्गावरील कसारा घाटातील घाटनदेवी मंदिराजवळील रोडच्या साईड पट्ट्यावर उभ्या असलेल्या ट्रकमधून चोरट्यांनी ट्रकचे लॉक तोडून मोबाईल व रोख दहा हजार रुपये व डिझेलची चोरी केली. ...

Aryan Khan Case : सॅम डिसोझाची अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव - Marathi News | Aryan Khan Case: Sam D'Souza runs in High Court for anticipatory bail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Aryan Khan Case : सॅम डिसोझाची अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव

Aryan Khan Case: Cruise Drugs प्रकरणी आर्यन खानची सुटका करण्यासाठी के. पी. गोसावीने शाहरूखची मॅनेजर पूजा दादलानी हिच्याकडून ५० लाख रुपये घेतले. ...

भागिदारानेच केले दुकान साफ;चोरीच्या गुन्हयाची विष्णुनगर पोलिसांकडून उकल - Marathi News | Partner cleaned shop; Vishnunagar police solves theft case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भागिदारानेच केले दुकान साफ;चोरीच्या गुन्हयाची विष्णुनगर पोलिसांकडून उकल

Robbery Case solved : याप्रकरणी आरोपी अजिंक्य राजू वनारसे (वय 21)याला अटक केली आहे. त्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ...

जडीबुटी औषध निर्मिती करणाऱ्या मुलाकडून जन्मदात्या वडीलांचा खून - Marathi News | Murder of a birth father by a child who manufactures herbal medicine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जडीबुटी औषध निर्मिती करणाऱ्या मुलाकडून जन्मदात्या वडीलांचा खून

वडील आणि मुलगा दारूच्या नशेत असल्याने किरकोळ मारहाणीत घडला हा प्रकार ...

सोशल मीडियावर मैत्री करून २१ लाखाची फसवणूक करणारा दिल्लीतून ताब्यात, औरंगाबाद सायबर पोलिसांनी कारवाई - Marathi News | Aurangabad cyber police nab man arrested for cheating Rs 21 lakh by making friends on social media | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोशल मीडियावर मैत्री करून २१ लाखाची फसवणूक करणारा दिल्लीतून ताब्यात, औरंगाबाद सायबर पोलिसांनी कारवाई

जर्मनीमधून बोलत असल्याचे भासवून केली फसवणूक ...