लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
व्यावसायिक प्रितेश दुगड यांनी शिवसेनेचे नगरसेवक नीलेश बारणे यांनी फसवणूक केल्याची तर दुसऱ्या प्रकरणात दुगड यांनी खंडणीची मागणी केल्याची फिर्याद देण्यात आली. ...
Parambir Singh : ठाणे न्यायालयाने सिंग यांना दोन अटी घातल्या असून जेव्हा तपास अधिकरी बोलावतील तेव्हा तपासला उपस्थित राहायचे आणि १५ हजाराचा वैयक्तिक जामिनावर भरावा लागणार आहे. ...
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील मलढोण शिवारात १० ते १२ दरोडेखोरांच्या टोळीने सरोदे वस्तीवर दरोडा टाकून घरमालकाला जबर मारहाण केल्याची घटना घडली. सोन्या-चांदीचे दागिने व मोबाइल, असा ६ लाख रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. यावेळी सरोदे कुटुंबाने प्रत ...
ओझर येथील एअरफोर्स हद्दीत प्रवेश करीत चंदनाचे दोन झाडे कापून त्याचे ओंडके करून चोरून घेऊन जात असताना एअरफोर्स पोलिसांनी एका चोरट्यास पकडून ओझर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तिघा चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून एका चोरट्यास अटक केली असून त्याच ...
Rape And Murder case : याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी चार जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. जैबान(२१), मुकेश सिंग(२०), मुनीम सिंग(२०), मनिष तिर्की(३३) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ...