लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अल्पवयीन मुलीकडे लैंगिक हेतूशिवाय प्रेम व्यक्त करणे वा लग्नास मागणी घालणे लैंगिक छळ नाही, असा निष्कर्ष काढत न्यायालयाने 25 वर्षीय तरूणाची बाललैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे ...
Drugs Case : नल्लाकृष्णा मरियप्पन देवेंद्र उर्फ नल्ला असे या अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज पेडलरचे नाव आहे. तो अंबरनाथमध्ये एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी स्थापन केलेल्या अंमली पदार्थविरोधी विशेष पथकाला मिळाली होती. ...
Robbery Case :हितेश शांतीलाल छेडा उर्फ जैन (वय 36) असे अटक आरोपीचे नाव आहे. या चोरीप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाकडून समांतर तपास सुरू होता. ...
Gangrape Case : पीडित महिलेच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी पती आणि त्याच्या मित्राविरुद्ध भादंवि कलम ३७६(२), ३७६ (ड), ५०६ (२) आणि ३४ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करण्यात आली. ...
Cyber Crime : सुरुवातीला देशभरातून पोलिसांना सुमारे ६० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली सर्वांची फसवणूक झाल्याचा आरोप सर्व तक्रारींमध्ये करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. ...