लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

इगतपुरी महामार्गावर ट्रकमधून डिझेल चोरणारे दोघे ताब्यात - Marathi News | Two arrested for stealing diesel from a truck on Igatpuri highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी महामार्गावर ट्रकमधून डिझेल चोरणारे दोघे ताब्यात

इगतपुरी येथील नाशिक - मुंबई महामार्गावरील कसारा घाटातील घाटनदेवी मंदिराजवळील रोडच्या साईड पट्ट्यावर उभ्या असलेल्या ट्रकमधून चोरट्यांनी ट्रकचे लॉक तोडून मोबाईल व रोख दहा हजार रुपये व डिझेलची चोरी केली. ...

Aryan Khan Case : सॅम डिसोझाची अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव - Marathi News | Aryan Khan Case: Sam D'Souza runs in High Court for anticipatory bail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Aryan Khan Case : सॅम डिसोझाची अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव

Aryan Khan Case: Cruise Drugs प्रकरणी आर्यन खानची सुटका करण्यासाठी के. पी. गोसावीने शाहरूखची मॅनेजर पूजा दादलानी हिच्याकडून ५० लाख रुपये घेतले. ...

भागिदारानेच केले दुकान साफ;चोरीच्या गुन्हयाची विष्णुनगर पोलिसांकडून उकल - Marathi News | Partner cleaned shop; Vishnunagar police solves theft case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भागिदारानेच केले दुकान साफ;चोरीच्या गुन्हयाची विष्णुनगर पोलिसांकडून उकल

Robbery Case solved : याप्रकरणी आरोपी अजिंक्य राजू वनारसे (वय 21)याला अटक केली आहे. त्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ...

जडीबुटी औषध निर्मिती करणाऱ्या मुलाकडून जन्मदात्या वडीलांचा खून - Marathi News | Murder of a birth father by a child who manufactures herbal medicine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जडीबुटी औषध निर्मिती करणाऱ्या मुलाकडून जन्मदात्या वडीलांचा खून

वडील आणि मुलगा दारूच्या नशेत असल्याने किरकोळ मारहाणीत घडला हा प्रकार ...

सोशल मीडियावर मैत्री करून २१ लाखाची फसवणूक करणारा दिल्लीतून ताब्यात, औरंगाबाद सायबर पोलिसांनी कारवाई - Marathi News | Aurangabad cyber police nab man arrested for cheating Rs 21 lakh by making friends on social media | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोशल मीडियावर मैत्री करून २१ लाखाची फसवणूक करणारा दिल्लीतून ताब्यात, औरंगाबाद सायबर पोलिसांनी कारवाई

जर्मनीमधून बोलत असल्याचे भासवून केली फसवणूक ...

उसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याप्रकरणी शेतात टाकला छापा; सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Raid on sugarcane field for cannabis cultivation; A quarter of a lakh items confiscated | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याप्रकरणी शेतात टाकला छापा; सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

Drug Case : पाेलिसांनी सांगितले, औसा तालुक्यातील येळी शिवारात उसाच्या पिकात गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती खबऱ्यामार्फत पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांना मिळाली. ...

CID पाहून त्यांनी रचला खूनाचा कट; पुण्यातील ७० वर्षीय महिलेच्या खूनाचा पोलिसांनी लावला छडा - Marathi News | Seeing the CID they plotted a murder Police probe murder of 70-year-old woman in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CID पाहून त्यांनी रचला खूनाचा कट; पुण्यातील ७० वर्षीय महिलेच्या खूनाचा पोलिसांनी लावला छडा

(Pune Crime) दोघा अल्पवयीन मुलांनी सीआयडी मालिका पाहून चोरीसाठी या खूनाचा कट रचला व त्यानुसार त्याची अंमलबजावणी केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली ...

डॉक्टर तरुणीचे केले बनावट प्रोफाइल; अश्लिल पोस्ट बघून अनेकांकडून फोनद्वारे शरीरसुखाची मागणी - Marathi News | Fake profile of doctor girl demands for body comfort by phone after seeing pornographic posts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉक्टर तरुणीचे केले बनावट प्रोफाइल; अश्लिल पोस्ट बघून अनेकांकडून फोनद्वारे शरीरसुखाची मागणी

आरोपीने एका वेबसाईटवर तरुणीच्या नावाने बनावट प्रोफाईल तयार केली ...