लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

जुन्नरमधील धक्कादायक घटना! चारित्र्याच्या संशयावरून महिलेचा गळा आवळून खून - Marathi News | Shocking incident in Junnar Murder by strangulation of a woman on suspicion of character | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नरमधील धक्कादायक घटना! चारित्र्याच्या संशयावरून महिलेचा गळा आवळून खून

पती आणि पत्नी यांच्यामध्ये वारंवार भांडणे होत असे ...

रिक्षाचालकाला जबर मारहाण; रोकड, मोबाईलसह रिक्षाही पळविली - Marathi News | Rickshaw driver beaten; Rickshaws along with cash and mobiles were also stolen | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिक्षाचालकाला जबर मारहाण; रोकड, मोबाईलसह रिक्षाही पळविली

Crime News : रिक्षा त्याठिकाणी आली असता तेथे आणखीन दोन प्रवासी आधी बसलेल्या प्रवाशांनी रिक्षात घेतले आणि रिक्षा पुर्वेतील काटेमानिवली येथे घेण्यास शेखला सांगितले. ...

अश्लील मेसेज, व्हिडीओ कॉल करून विनयभंग करणाऱ्याला अटक - Marathi News | Arrested for sexually vulgure messages, video on calls | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अश्लील मेसेज, व्हिडीओ कॉल करून विनयभंग करणाऱ्याला अटक

Crime News : गुरदीपसिंग चतुरसिंग खालसा रा. उल्हासनगर असे अटक आरोपीचे नाव आहे. ...

संतापजनक! अवघ्या ५० रुपयांसाठी पित्यानेच केला दहा वर्षीय मुलाचा खून - Marathi News | Father kills 10-year-old boy for only 50 rupees in Thane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! अवघ्या ५० रुपयांसाठी पित्यानेच केला दहा वर्षीय मुलाचा खून

Murder Case : कळव्यातील संतापजनक घटना, निर्दयी पित्याला अटक ...

बहिणीचा फोटो Whats App स्टेटसवर ठेवल्याच्या रागातून मित्राने मित्राला चाकूने भोसकले - Marathi News | Friend stabs friend in anger over sister's photo on WhatsApp status | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बहिणीचा फोटो Whats App स्टेटसवर ठेवल्याच्या रागातून मित्राने मित्राला चाकूने भोसकले

Murder Case : याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दोघांना अटक केली.  ...

ख्रिस्ती धर्मगुरूने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, पत्नीने बनवला व्हिडीओ - Marathi News | Pastor rapes minor girl who went to church for prayers, wife records video for blackmail, both arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ख्रिस्ती धर्मगुरूने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, पत्नीने बनवला व्हिडीओ

Rape Case : वृत्तानुसार, ही घटना या वर्षी मे महिन्यात घडली होती, परंतु मंगळवारी सोनगड पोलीस ठाण्यात त्याबाबतची तक्रार नोंदवण्यात आली. ...

एकीला लग्नाचे वचन तर दुसरीबरोबर लग्नगाठ; बोहल्यावर चढण्यापूर्वीच ठोकल्या नवरदेवाला बेडया - Marathi News | Promise of marriage to one and marriage to another; groom was handcuffed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकीला लग्नाचे वचन तर दुसरीबरोबर लग्नगाठ; बोहल्यावर चढण्यापूर्वीच ठोकल्या नवरदेवाला बेडया

Crime News : कल्याण पूर्वेतील शिवाजी कॉलनी येथे राहणारा अजय हा रेल्वेत नोकरीला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून त्याचे एका तरूणीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. ...

पिंपरीत 'थर्टी फस्ट' चौकाचौकांत पोलिसांचा फाैजफाटा; धांगडधिंगा करणाऱ्यांवर फिरत्या पथकांचा ‘वाॅच’ - Marathi News | Police raids at 'Thirty First' intersection in Pimpri; 'Watch' of mobile squads on rioters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरीत 'थर्टी फस्ट' चौकाचौकांत पोलिसांचा फाैजफाटा; धांगडधिंगा करणाऱ्यांवर फिरत्या पथकांचा ‘वाॅच’

नववर्ष स्वागतासाठी शहरवासीयांकडून जल्लोष केला असून काही जण मद्यपान करून धांगडधिंगा करत वाहने फिरवतात ...