लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी आमदार राजू कारेमोरे यांना अटक - Marathi News | MLA Raju Karemore arrested for making obscene remarks | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी आमदार राजू कारेमोरे यांना अटक

MLA Raju Karemore arrested : ३१ डिसेंबरच्या रात्री मोहाडी ठाण्यात गोंधळ घालून अश्लील शिविगाळ केल्या प्रकरणी पोलिसांनी कारेमोरे यांना अटक केली आहे.  ...

तरुणीने शेजारच्यांना मारहाण करुन पोलीस अधिकाऱ्याच्या वर्दीला घातला हात - Marathi News | The young woman beat the neighbors and put her hand on the uniform of the police officer in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणीने शेजारच्यांना मारहाण करुन पोलीस अधिकाऱ्याच्या वर्दीला घातला हात

निमित्त ठरले ते श्वानाने या तरुणीच्या घरासमोर केलेल्या घाणीचे ...

दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बस चालकाला अखेर अटक; सीसीटीव्हीद्वारे गुन्ह्याची उकल - Marathi News | The bus driver who caused the death of the two wheeler was finally arrested Crime solved by CCTV in pimpri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बस चालकाला अखेर अटक; सीसीटीव्हीद्वारे गुन्ह्याची उकल

अपघातात दुचाकीला धडक देऊन पळून गेलेल्या बस चालकाचा सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला ...

जिममध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी जिम मालकाला केली अटक - Marathi News | Gym owner arrested for gang-raping woman in gym | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जिममध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी जिम मालकाला केली अटक

Gangrape on women in gym : ...

स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होतं सेक्स रॅकेट, आक्षेपार्ह स्थितीत आढळल्या महिला - Marathi News | The sex racket started under the name of Spa Center, women found in offensive position | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होतं सेक्स रॅकेट, आक्षेपार्ह स्थितीत आढळल्या महिला

Sex Racket : सर्व आरोपींची चौकशी सुरू आहे. लोकल इंटेलिजन्स युनिट (LIU) च्या अहवालावरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ...

चार तास मृतदेह कारमध्ये ठेवून फिरत होते आरोपी; एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीची हत्या  - Marathi News | The accused was walking around with the body in the car for four hours; Murder of a student out of one sided love | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चार तास मृतदेह कारमध्ये ठेवून फिरत होते आरोपी; एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीची हत्या 

Murder Case :पोलिसांनी सांगितले की, सोमनाथ नावाच्या विद्यार्थ्याचे मुलीवर एकतर्फी प्रेम होते आणि तिचे वडीलही पोलीस खात्यात काम करतात. आरोपीने मुलीला आधी ज्यूसमध्ये नशेच्या गोळ्या दिल्या आणि नंतर तिचा गळा दाबून खून केला. ...

साप चावल्याचा केला होता बनाव, पत्नीच्या डोक्यात लाकूड घालून खून  - Marathi News | He was done drama of bitten by a snake and killed by throwing wood on his wife's head | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साप चावल्याचा केला होता बनाव, पत्नीच्या डोक्यात लाकूड घालून खून 

Murder Case : विठाबाई नामदेव जाधव (४९, रा. कुशेळावाडी ता. मानगाव जि.रायगड ह.मु. खर्दे ता. धरणगाव ) असे मृत महिलेचे  तर नामदेव रामा जाधव (५१ ) असे आरोपी पतीचे नाव आहे.  ...

मोठ्या अनामत रकमेवर घर देतो सांगून १५ लाखांना गंडवणाऱ्या इस्टेट एजंट, पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल  - Marathi News | Case filed against estate agent, wife for dupped Rs 15 lakh by lured to give home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठ्या अनामत रकमेवर घर देतो सांगून १५ लाखांना गंडवणाऱ्या इस्टेट एजंट, पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल 

Fraud Case : समीर म्हसकर यांना मीरारोड भागात मोठ्या अनामत रकमेवर घर भाड्याने घ्यायचे असल्याने डिसेंबर २०२० मध्ये नया नगर , हैदरी चौक येथील पूनम पार्क मध्ये लकी होम्स इस्टेट एजंट खलीलुल्लाह खान यांची ओळख झाली.  ...