लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

संतापजनक! पोटच्या मुलीवर केला वारंवार बलात्कार; नराधम बापास मरेपर्यंत जन्मठेप - Marathi News | A father has been arrested for raping his daughter and court panish to lifetime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतापजनक! पोटच्या मुलीवर केला वारंवार बलात्कार; नराधम बापास मरेपर्यंत जन्मठेप

पोटच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणा-या नराधम बापास न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप आणि 50 हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे ...

Pune Crime: बाप लेकानेच केला बाप लेकाचा खून; पुण्यातील दुहेरी हत्याकांडात तिघांना अटक - Marathi News | father and son murder a father and son three arrested lonikand police double murder in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: बाप लेकानेच केला बाप लेकाचा खून; पुण्यातील दुहेरी हत्याकांडात तिघांना अटक

पूर्ववैमनस्यातून बाप-लेकावर धारदार हत्याराने वार करून खून केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात लोणी कंद पोलिसांना यश आले आहे ...

पत्नीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ ठेवला व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस, म्हणून पतीने केले हे कृत्य - Marathi News | Husband posted a video while taking a bath of wife on WhatsApp status, so the husband did this act | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ ठेवला व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस, म्हणून पतीने केले हे कृत्य

Husband posted a video while taking a bath of wife : गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात जेव्हा पती-पत्नी ठाण्यात एकत्र राहत होते. तेव्हा आरोपी पतीने कथितरित्या तिचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. ...

पुण्यात बिर्याणीवरून पुन्हा वाद, नेमका काय घडला प्रकार? - Marathi News | Dispute over biryani again in Pune what exactly happened | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात बिर्याणीवरून पुन्हा वाद, नेमका काय घडला प्रकार?

बिर्याणीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एका केटरिंग व्यावसायिकाला तिघा जणांनी लोखंडी सळईने बेदम मारहाण केली ...

भाईंदरमधून क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल  - Marathi News | A case has been registered against two cricket bettors from Bhayander | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाईंदरमधून क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल 

Cricket Betting : या प्रकरणी भट ह्याला अटक करून भाईंदर पोलीस ठाण्यात १० रोजी गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करत आहेत. ...

नातेवाईकाचे हायपाय बांधून विवाहित्यावर जंगलात केला गँगरेप, दोघांना अटक - Marathi News | Tied relative hand and legs, gang-raped married woman in forest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नातेवाईकाचे हायपाय बांधून विवाहित्यावर जंगलात केला गँगरेप, दोघांना अटक

Gangrape Case :ही महिला आपल्या नातेवाईकासोबत घरी परतत होती, असे सांगण्यात येत आहे. सोनभद्रच्या घोरावल भागातील  मुक्खा फॉलच्या जंगलात तीन तरुणांनी ही घृणास्पद घटना घडवली. ...

Pune: नायलॉन मांजा विक्री करणार्‍या दोन व्यापार्‍यांना अटक; ५० हजारांचा माल जप्त - Marathi News | two traders selling nylon manja arrested goods worth Rs 50,000 seized in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: नायलॉन मांजा विक्री करणार्‍या दोन व्यापार्‍यांना अटक; ५० हजारांचा माल जप्त

दुकानातून नायलॉन मांजाचे १९ रिळ व रोख रक्कम असा ४९ हजार ९६० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे ...

Child Abuse: तीन अल्पवयीन मुलांवर गॅरेजमध्ये नेऊन अनैसर्गिक कृत्य; नराधमाला अटक - Marathi News | Unnatural acts by taking three minors to the garage a man arrested in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Child Abuse: तीन अल्पवयीन मुलांवर गॅरेजमध्ये नेऊन अनैसर्गिक कृत्य; नराधमाला अटक

अल्पवयीन मुलांना गॅरेजमध्ये नेऊन त्यांच्यावर वारंवार अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला ...