लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

धर्म परिवर्तन : पत्नी आणि मुलाला बनवायचे होते मुस्लिम, पोलिसांनी केली अटक - Marathi News | Conversion: Wife and child wanted to become Muslims, arrested by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धर्म परिवर्तन : पत्नी आणि मुलाला बनवायचे होते मुस्लिम, पोलिसांनी केली अटक

Conversion case : मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरमध्ये गिरीशचंद श्रीवास्तव यांनी जावई धर्मेंद्र श्रीवास्तव याच्या विरोधात त्यांची मुलगी आणि नातवावर जबरदस्तीने मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी मारहाण केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. ...

मी देव आहे! म्हणाला, मग महिलेला चालत्या ट्रेनसमोर ढकलले - Marathi News | I am God! Said, then pushed the woman in front of the moving train | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मी देव आहे! म्हणाला, मग महिलेला चालत्या ट्रेनसमोर ढकलले

Crime News : महिलेने आरोपीचे जॅकेट चोरले नाही किंवा तिच्याशी कोणताही वाद झाला नसल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. ...

खळबळजनक घटना! बारामतीत युवतीवर चाकूने हल्ला; हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद - Marathi News | girl stabbed in baramati attacker captured on cctv | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक घटना! बारामतीत युवतीवर चाकूने हल्ला; हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद

हल्ल्यामध्ये युवतीच्या बोटाला दुखापत झाली असून हल्लेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे ...

खळबळ! प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर दररोज घरी यायचा, रागाने वडिलांनी जिवंत जाळले - Marathi News | The boyfriend used to come home every day to meet his girlfriend, the father burned her alive in anger | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळ! प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर दररोज घरी यायचा, रागाने वडिलांनी जिवंत जाळले

Murder Case : रिवा जिल्ह्यातील चाकघाट पोलीस स्टेशन परिसरात सोमवारी प्रेयसीच्या वडिलांनी रॉकेल ओतून जिवंत जाळल्याने खळबळ उडाली होती. ...

खाद्यतेल व्यापार्‍याची पैशांची बॅग पळवली; ९९ हजारांचे नुकसान - Marathi News | Edible oil traders money bag snatched Loss of Rs 99000 in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खाद्यतेल व्यापार्‍याची पैशांची बॅग पळवली; ९९ हजारांचे नुकसान

खाद्य तेल व्यापार्‍याकडे काम करणार्‍या टेम्पोचालकाचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी टेम्पोमध्ये ठेवलेली ९९ हजार रुपयांची रोकड असलेली बॅग लांबविली ...

पोलिसाचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध, पत्नीने विरोध केल्यामुळे केली तिची हत्या - Marathi News | Police killed wife, Husband having immoral relations with other womens | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसाचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध, पत्नीने विरोध केल्यामुळे केली तिची हत्या

Murder Case : मध्य प्रदेशातून सिवानला येत असताना ही घटना घडली. आरोपीच्या मोबाईलच्या सीडीआरने हे प्रकरण उघडकीस आणले. ...

हैवान बापानेच विवाहित लेकीची अब्रू लुटली, मकरसंक्रतीसाठी आली होती माहेरी - Marathi News | Married daughter came home celebrate makar sankranti father raped in night | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हैवान बापानेच विवाहित लेकीची अब्रू लुटली, मकरसंक्रतीसाठी आली होती माहेरी

Rape Case : या घटनेनंतर आईसोबत पोलिस ठाण्यात पोहोचलेल्या मुलीने वडिलांवर बलात्काराचा आरोप केला आहे. ...

Fraud In Pune: उद्योजकाची जमीन व्यवहारात फसवणूक करणाऱ्या भावांना अटक - Marathi News | Entrepreneurs arrested for fraudulent land transactions in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Fraud In Pune: उद्योजकाची जमीन व्यवहारात फसवणूक करणाऱ्या भावांना अटक

जमीन व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील दोघा भावांवर गुन्हा दाखल करून ग्रामीण पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अटक केली आहे. ...