लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

कौमार्यभंगाचा ठपका ठेवून केला पत्नीचा छळ; उच्च शिक्षित, अमेरिकेतील पतीचे कृत्य - Marathi News | Wife persecuted for adultery Highly educated husband act in America | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कौमार्यभंगाचा ठपका ठेवून केला पत्नीचा छळ; उच्च शिक्षित, अमेरिकेतील पतीचे कृत्य

उच्च शिक्षित आणि अमेरिकास्थित पतीने पत्नीवर लग्नापूर्वी कौमार्यभंगाचा ठपका ठेवून तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ...

यवतमध्ये एटीएम फोडणारी टोळी जेरबंद; भावाला चोरीच्या गुन्ह्यातून सोडवण्यासाठी केली चोरी - Marathi News | ATM burglary gang arrested in Yavat Theft to save his brother from the crime of theft | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यवतमध्ये एटीएम फोडणारी टोळी जेरबंद; भावाला चोरीच्या गुन्ह्यातून सोडवण्यासाठी केली चोरी

धक्कादायक बाब म्हणजे या आरोपींनी यु ट्युबवरुन घरफोडी व ए टी एम चोरी कशी करायची याची माहिती गोळा केली. त्यासाठी लागणारे साहित्य ऑनलाईन मागविल्याचे तपासात निष्पन्न झाले ...

Crime News : पेट्रोलियमजन्य पदार्थांची चोरी करणाऱ्या 7 जणांची टोळी जेरबंद - Marathi News | Crime News : 7 arrested for stealing petroleum products in thane LCB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Crime News : पेट्रोलियमजन्य पदार्थांची चोरी करणाऱ्या 7 जणांची टोळी जेरबंद

ठाणे खंडणीविरोधी पथकाची कारवाई: चार टँकरसह एक कोटी तीन लाखांचा मुददेमाल जप्त ...

उल्हासनगरात १ कोटीच्या पेट्रोलियम पदार्थाची विक्री, टँकर चालकासह ७ जणांवर गुन्हा - Marathi News | Sale of 1 crore petroleum products in Ulhasnagar, crime against 7 persons including tanker driver | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात १ कोटीच्या पेट्रोलियम पदार्थाची विक्री, टँकर चालकासह ७ जणांवर गुन्हा

Crime News : अधिक तपास ठाणे खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा करीत असून मोठे घबाड उघड होण्याची शक्यता पोलीस व्यक्त करीत आहेत.  ...

दरोडेखोरांनी पोलिसांच्याच अंगावर घातल्या गाड्या; तरीही जिवाची पर्वा न करता ६ आरोपींना पकडले - Marathi News | Vehicles driven by robbers on police 6 accused arrested without regard to life | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दरोडेखोरांनी पोलिसांच्याच अंगावर घातल्या गाड्या; तरीही जिवाची पर्वा न करता ६ आरोपींना पकडले

पोलिसांनी जिवाची पर्वा न करता सहा आरोपींना शिताफिने ताब्यात घेतले. तसेच तीन ते चार जण डोंगरामध्ये पळून गेले ...

पोलिसाचा विवाहित महिलेवर अत्याचार, गुन्हा दाखल - Marathi News | Police constable sexually abused a married woman | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पोलिसाचा विवाहित महिलेवर अत्याचार, गुन्हा दाखल

आरोपी लालश्याम हा यापूर्वी ब्रह्मपुरी ठाण्यात कार्यरत होता. तेव्हा त्याची पीडितेसोबत ओळख झाली. त्यानंतर त्याने पीडितेवर अत्याचार केला. ...

बिहारमध्ये दबंगगिरी! ९ वी च्या मुलीवर गॅंगरेप; ५ हजार घेऊन गप्प बस, अन्यथा... - Marathi News | Deal on gangrape, take five thousand rupees! Otherwise ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिहारमध्ये दबंगगिरी! ९ वी च्या मुलीवर गॅंगरेप; ५ हजार घेऊन गप्प बस, अन्यथा...

Gangrape Case : पाच हजार रुपये घेऊन प्रकरण सोडवण्यासाठी दबाव टाकला जात आहे. ...

घटस्फोट देण्यासाठी विवाहितेवर अनैतिक संबंधाचे आरोप; पतीसह सासू-सासर्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Allegations of immoral relationship against a married woman for divorce Case filed against along with husband family in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घटस्फोट देण्यासाठी विवाहितेवर अनैतिक संबंधाचे आरोप; पतीसह सासू-सासर्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यातील एका उच्चशिक्षित कुटुंबीयांनी घरातील सुनेचा छळ करून घटस्फोट देण्यासाठी तिचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा आरोप केलाय ...