१२ मे २०१८ रोजी गौरव व प्रिया यांचे लग्न झाले. दुसऱ्या दिवसापासून अनैतिक संबंधामुळे गौरवने तिचा छळ चालविला. तिचा शारीरिक छळ होत होता तसेच माहेराशीही संबंध ठेवण्यास मनाई करण्यात आली. ...
दोन कोटींचा गंडा घालून फरार झालेल्या चंद्रपुरातील पंकज पुरुषोत्तम फुलझेले याच्या तब्बल तीन वर्षांनी स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. त्याला पालघर येथून अटक करण्यात आली आहे. ...
सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करून डीजेच्या तालावर बेधुंदपणे नाचत कोयत्याने केक कापू नका असे सांगूनही पोलिसांना न जुमानता कायदा हातात घेत कोयत्याने केक कापणाऱ्या विधी संघर्षित बालक डीजे मालक आणि डीजे ऑपरेटर यांच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कर ...