लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

Pune Police: हरियाणा आणि दिल्लीतील तब्बल २२ गुन्ह्यात वाँटेड असणाऱ्या कस्टम अधिकाऱ्याला अटक - Marathi News | customs officer wanted in 22 cases in haryana and delhi arrested in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Police: हरियाणा आणि दिल्लीतील तब्बल २२ गुन्ह्यात वाँटेड असणाऱ्या कस्टम अधिकाऱ्याला अटक

हरियाणा पोलिसांनी ४५ लाखाचे सोने चोरल्याप्रकरणी त्याला अटक केली होती. पोलिसांना संमोहित करुन तो पळून गेला होता ...

Pune: पुण्यात पतीने पत्नीला चौथ्या मजल्यावरून ढकलले; कारण वाचाल तर हैराण व्हाल - Marathi News | in pune a husband pushed his wife from the fourth floor If you read the reason, you will be annoyed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पुण्यात पतीने पत्नीला चौथ्या मजल्यावरून ढकलले; कारण वाचाल तर हैराण व्हाल

पुण्याच्या कोंढवा परिसरात एका पतीने पत्नीला चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिले. इमारतीच्या सुपरवायझर सोबत भांडण न केल्यामुळे चिडलेल्या पतीने हे धक्कादायक कृत्य केले ...

'त्या' दुहेरी हत्याकांडाचा पेच सुटला, आरोपींना अटक - Marathi News | accused arrested for Sandeep Mishra and Jaiwanta Bhakti double murder case in gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :'त्या' दुहेरी हत्याकांडाचा पेच सुटला, आरोपींना अटक

नागपूरच्या महादुला शिवारात मंगळवारी अनाेळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला हाेता. त्याचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट हाेताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला हाेता. ...

वणीत ३७० किलो गोमांस जप्त, सात जणांना अटक - Marathi News | 370 kg beef seized and seven arrested in Wani | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणीत ३७० किलो गोमांस जप्त, सात जणांना अटक

वणी पोलिसांना शहरातील मोमीनपुरा व रजानगर भागात काही लोकांनी गोवंशाच्या मांसाची साठवणूक करून ते विक्रीसाठी ठेवले असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. ...

अवैध गर्भपात कदम हॉस्पिटलमध्ये; पण तणावात उपजिल्हा रुग्णालय - Marathi News | more secrets to come out in wardha illegal abortion case investigation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अवैध गर्भपात कदम हॉस्पिटलमध्ये; पण तणावात उपजिल्हा रुग्णालय

कदम हॉस्पिटलच्या प्रकरणामुळे आर्वी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांत मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ...

'न्यूड डान्स' प्रकरण : ‘डान्स हंगामा’ नागपूरचा अन् व्हायरल क्लिप बाह्मणीचीच! - Marathi News | in nude dance case the dance hungama group from nagpur and viral nude clip is from bahmani | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'न्यूड डान्स' प्रकरण : ‘डान्स हंगामा’ नागपूरचा अन् व्हायरल क्लिप बाह्मणीचीच!

संपूर्ण कारवाई आणि आरोपींच्या अटकेनंतर ‘डान्स हंगामा’चे सादरीकरण करणारे नागपूरचे होते आणि व्हायरल झालेल्या क्लिप उमरेड तालुक्यातील बाह्मणी येथीलच असल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले आहे. ...

वर्धा गर्भपात प्रकरण : घबाडातील रोकड मोजण्यासाठी लागले ९ तास - Marathi News | Wardha illegal abortion case: It took 9 hours to count the seized cash from kadam residence | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा गर्भपात प्रकरण : घबाडातील रोकड मोजण्यासाठी लागले ९ तास

शनिवारी आर्वी पोलिसांनी कदम रुग्णालयाची पाहणी करून कुलूपबंद खोली उघडली असता ‘त्या’ बंद खोलीत ‘कुबेराचा खजिना’च मिळून आला. या घबाडातील रोकड मोजण्याकरता पोलिसांना तब्बल ९ तास लागले. ...

‘न्यूड डान्स’प्रकरणी आणखी आठ जणांना अटक - Marathi News | Eight more arrested in nude dance performance case, number of arrested accused reaches to eleven | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘न्यूड डान्स’प्रकरणी आणखी आठ जणांना अटक

उमरेड तालुक्यातील न्यूड डान्स प्रकरणात आणखी ८ जणांना अटक करण्यात आली आहे. यानंतर, अटकेतील आरोपींची संख्या ११ झाली आहे. ...