लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

पैशाच्या आमिषाने सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन महिला दलालांना अटक - Marathi News | Two women agent arrested for operating sex racket by lured of money | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैशाच्या आमिषाने सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन महिला दलालांना अटक

Sex Racket Case :चार पीडित तरुणींची सुटका, ठाणे गुन्हे शाखेची कारवाई ...

मसाज पार्लरच्या नावावर सुरु होतं सेक्स रॅकेट, मुलींना ड्रग्ज देऊन पाठवायचे ग्राहकांकडे  - Marathi News | In the name of massage parlor, sex racket started, girls were given drugs and sent to clients | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मसाज पार्लरच्या नावावर सुरु होतं सेक्स रॅकेट, मुलींना ड्रग्ज देऊन पाठवायचे ग्राहकांकडे 

Sex Racket : यातील एक तरुणी कशीतरी या टोळीच्या तावडीतून सुटली आणि पोलिसांपर्यंत पोहोचली. तिने आपबिती सांगितली. ...

वर्धा गर्भपात प्रकरण : आता दोन भागात विभागला 'कदम' रुग्णालयाचा तपास - Marathi News | wardha illegal abortion case : investigation of Kadam hospital divided into two parts | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा गर्भपात प्रकरण : आता दोन भागात विभागला 'कदम' रुग्णालयाचा तपास

आर्वी येथील कदम रुग्णालयात झालेल्या गर्भपात प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सातत्याने सुरू आहे. ...

प्रधानमंत्री विमा योजनेच्या नावाखाली कोरोनाने जीव गमावलेल्या कुटुंबांची फसवणूक - Marathi News | Corona cheats families who lost their lives under the name of Pradhan Mantri Bima Yojana | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रधानमंत्री विमा योजनेच्या नावाखाली कोरोनाने जीव गमावलेल्या कुटुंबांची फसवणूक

महिला बचत गटांना लाखोंचा गंडा घालणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या ...

चिचबोडी कोंबड बाजारावर पोलिसांचा छापा, ५ जणांना अटक - Marathi News | police arrested 5 in raid on cockfighting activity | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चिचबोडी कोंबड बाजारावर पोलिसांचा छापा, ५ जणांना अटक

चिचबोडी तलाव परिसरात सुरू असलेल्या कोंबडबाजारावर पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना अटक केली. त्यांच्याजवळून ८८ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...

Video: ‘थेरगाव क्वीन’चा साथीदार ‘भाई’ अटकेत; म्हणाला, असे व्हिडिओ परत नाही करणार ... - Marathi News | thergaon queen friend arrested he said will not return videos like this in pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Video: ‘थेरगाव क्वीन’चा साथीदार ‘भाई’ अटकेत; म्हणाला, असे व्हिडिओ परत नाही करणार ...

अश्लील भाषेचा वापर करून धमकीवजा व्हिडिओ व्हायरल करणारा या ‘भाई’ने गयावया करत माफी मागितली ...

अश्लील हावभाव करून दाखवले गुप्तांग; लोअर परळ रेल्वे स्थानकावर महिलेचा विनयभंग - Marathi News | Private part shown by obscene gestures; Woman molested on Lower Parel railway station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अश्लील हावभाव करून दाखवले गुप्तांग; लोअर परळ रेल्वे स्थानकावर महिलेचा विनयभंग

Molestation Case : मुंबईतील सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या लोअर परळ येथे सोमवारी ही घटना घडली. रेल्वे स्थानकावर अशा घडनांमुळे महिला प्रवाशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

संतापजनक! पत्ते खेळण्याच्या आमिषाने घरात बोलावून रिक्षा चालकाकडून 10 वर्षीय मुलीवर बलात्कार - Marathi News | 10 year old girl raped by rickshaw driver in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतापजनक! पत्ते खेळण्याच्या आमिषाने घरात बोलावून रिक्षा चालकाकडून 10 वर्षीय मुलीवर बलात्कार

पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून 35 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली. ...