Arrest, Latest Marathi News
Rape And Murder Case : पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक आरोपी जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अन्य आरोपींच्या शोधात पोलिसांचे पथक कोम्बिंग करत आहे. ...
पाच नराधामांच्या विरोधात तक्रार दाखल केल्या नंतर अवघ्या १२ तासांच्या आत हे आरोपी जेरबंद करण्यात यवत पोलिसांना यश आले होते ...
भांबराजा येथील सरपंच महिलेचे पती सुनील डिवरे यांची मारेकऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केली. या घटनेचे तीव्र पडसाद शुक्रवारी सकाळीही कायम होते. ...
Sex Racket Case :सर्व सुरळीत सुरु असल्याचं भासवण्यासाठी स्वर्णकुमारी या मुलीला स्वतःच्या देखरेखीखालीच वडिलांशी फोनवर बोलू देत असे. ...
Heartbreaking incident : दुसऱ्या मुलीचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ...
Sex Racket Case :चार पीडित तरुणींची सुटका, ठाणे गुन्हे शाखेची कारवाई ...
Sex Racket : यातील एक तरुणी कशीतरी या टोळीच्या तावडीतून सुटली आणि पोलिसांपर्यंत पोहोचली. तिने आपबिती सांगितली. ...
आर्वी येथील कदम रुग्णालयात झालेल्या गर्भपात प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सातत्याने सुरू आहे. ...