एकुलता एक असलेला अभिषेक मनोरुग्ण व गतिमंद असल्याचे सांगितले जाते. त्याचा हा कथित आजार दूर करण्याकरिता विष्णुपंत टाकरखेडे पत्नीसह खासगी वाहनाने अभिषेकला घेऊन राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात गेले होते. ...
Sex Racket : कल्याण पश्चिमेकडील लीला रेसिडंसी हॉटेल जवळ मंगळवारी सापळा लावून पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणात तीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. ...
उसनवारीच्या पैशातून झालेल्या वादात तिघांनी तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला केला. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. ...
एनडीपीएस सेलला विशाखापट्टणम येथून कारने काही लोक गांजा घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्याआधारे पोलीस जबलपूर महामार्गावर दबा धरून बसले होते. ...