लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

बहिणीच्या प्रेमप्रकरणाचा भावाला आला राग, प्रियकराला फसवून बोलावले अन् ... - Marathi News | Sister's love affair angered brother, cheated on boyfriend and called ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बहिणीच्या प्रेमप्रकरणाचा भावाला आला राग, प्रियकराला फसवून बोलावले अन् ...

Murder Case : बहिणीच्या प्रियकराला भेटण्यास नकार दिल्याचे आरोपी भावाने पोलिसांना सांगितले. यानंतर प्रियकराने शिवीगाळ केली, त्यामुळे त्याने बहिणीच्या प्रियकराची हत्या केली. ...

हृदयद्रावक! आईने गरोदर मुलीची केली हत्या, नातेवाईकांना विहिरीत ढकलण्यासाठी दिली सुपारी - Marathi News | Heartbreaking! Mother kills pregnant girl, gives betel nut to relatives to push them into well | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हृदयद्रावक! आईने गरोदर मुलीची केली हत्या, नातेवाईकांना विहिरीत ढकलण्यासाठी दिली सुपारी

Murder Case : या हत्येतील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले आहे. मृत महिला तेलंगणाची रहिवासी होती, मात्र मृतदेह चंद्रपूरमध्ये आढळून आला. ...

Nawab Malik: 'पुरून उरेल सर्वांना रांगडा राष्ट्रवादीचा गडी', अमोल कोल्हेंचं ट्विट चर्चेत - Marathi News | amol kolhe tweet about nawab malik arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nawab Malik: 'पुरून उरेल सर्वांना रांगडा राष्ट्रवादीचा गडी', अमोल कोल्हेंचं ट्विट चर्चेत

नवाब मलिक यांना तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून अटक करण्यात आली आहे ...

Nawab Malik: आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीकडून अटक; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक - Marathi News | Nawab Malik was arrested by ED, who will take him to JJ Hospital for medical examination | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Nawab Malik: आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीकडून अटक; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

Nawab Malik Arrested : वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना जे जे रुग्णालयात नेण्यात येणार आहे.   ...

Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक कुठलीही मदत न करता फरार - Marathi News | two wheeler killed by unidentified vehicle The driver fled without any help in pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक कुठलीही मदत न करता फरार

अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ...

आईनेच दिली गर्भवती लेकीच्या हत्येची सुपारी; पोलीस तपासात कारण उघड! - Marathi News | mother hired contract killer to murder pregnant daughter, three held | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आईनेच दिली गर्भवती लेकीच्या हत्येची सुपारी; पोलीस तपासात कारण उघड!

मृत महिलेच्या आईनेच तिला सुपारी देऊन मारल्याचे उघडकीस आले. मृताच्या आईसोबत मुंडीगेट येथील एका दाम्पत्यालाही अटक करण्यात आली आहे. ...

Pune Police: पोलीसच बनले डिलेव्हरी बॉय, गॅरेज मॅकेनिक; वेषांतर करुन २ गुंडाना केले जेरबंद - Marathi News | Pune Police became Delivery Boy Garage Mechanic Disguised and arrested 2 gangsters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Police: पोलीसच बनले डिलेव्हरी बॉय, गॅरेज मॅकेनिक; वेषांतर करुन २ गुंडाना केले जेरबंद

पोलिसांनी तब्बल १ महिना कधी डिलेव्हरी बॉय, कधी गॅरेज मॅकेनिक तर कधी दुधवाला अशा प्रकारे वेषांतर करुन त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला ...

'हाय प्रोफाइल महिलांशी सेक्ससाठी जोडून देतो', सांगत सिरीयलच्या 'या' लेखकाने घातला अनेकांना गंडा - Marathi News | Connects with high profile women for sex said a serial writer after fraud 250 people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'हाय प्रोफाइल महिलांशी सेक्ससाठी जोडून देतो', सांगत सिरीयलच्या 'या' लेखकाने घातला अनेकांना गंडा

फ्रेंडशिप क्लबच्या नावाने उच्चभ्रु महिलांना सेक्ससाठी पुरविण्याचे दाखवले आमिष ...