लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

पिंपरीत प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या; पाच वर्ष होते प्रेमसंबंध - Marathi News | Suicide of a young woman after getting fed up with her boyfriend in Pimpri The love affair lasted for five years | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या; पाच वर्ष होते प्रेमसंबंध

प्रियकर फोन करून तिला मानसिक त्रास देत असे ...

बियाणींच्या घरी आलेले पत्र खोटे; शेतीच्या वादातून शिक्षकाला गोवण्यासाठी वृद्धाचा प्रताप - Marathi News | The letter to the Sanjay Biyani house is false; The old man's plan for trapping a teacher out of an agricultural dispute | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बियाणींच्या घरी आलेले पत्र खोटे; शेतीच्या वादातून शिक्षकाला गोवण्यासाठी वृद्धाचा प्रताप

Sanjay Biyani Murder: शिक्षकाला केले वाळू माफिया, धर्माबाद तालुक्यातून आरोपीला केली अटक ...

पुण्यात ज्येष्ठ नागरिकाची '१० लाखांची' फसवणूक; शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे महागात पडले - Marathi News | 10 lakh fraud of senior citizens in Pune Investing in the stock market became expensive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ज्येष्ठ नागरिकाची '१० लाखांची' फसवणूक; शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे महागात पडले

सेवा निवृत्तीचे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतविल्यास दरमहा २० हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून ब्लु चीफ फंडाच्या मॅनेजरने एका ज्येष्ठ नागरिकाची १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे ...

Video : बापरे! क्रूर आईने नऊ महिन्याच्या बाळाला केली बेदम मारहाण; Video व्हायरल झाल्यानंतर अटक - Marathi News | Mother arrested for slapping, trashing nine-month-old baby mercilessly in Samba | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : बापरे! क्रूर आईने नऊ महिन्याच्या बाळाला केली बेदम मारहाण; Video व्हायरल झाल्यानंतर अटक

Mother arrested for slapping nine-month-old baby : या व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत जम्मू-काश्मीर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. ...

वृद्ध महिलेचा गळा चिरुन दागिने लुटले, कर्जाचे हप्ते भरण्यासाठी गावातीलच तरुणांचे कृत्य - Marathi News | An old woman was strangled and robbed of her jewelery to pay loan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वृद्ध महिलेचा गळा चिरुन दागिने लुटले, कर्जाचे हप्ते भरण्यासाठी गावातीलच तरुणांचे कृत्य

Robbery Case : पोलिसांंनी मंगळवारी दुपारी गुन्ह्यातील दोन आरोपींना मुद्देमालासह अटक केली. ...

अश्लिल मेसेज पाठवण्यास रोखले, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीला ऍसिडने आंघोळ घालण्याची दिली धमकी - Marathi News | Student threatened with acid for bathing, when he stop to sent obsence message | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अश्लिल मेसेज पाठवण्यास रोखले, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीला ऍसिडने आंघोळ घालण्याची दिली धमकी

Student threatened : पोलिसांनी आरोपी विद्यार्थी मोहम्मद इलियास याला अटक केली आहे. ...

Pune: सोमवार पेठेतील शाळेलगतचा जुगाराचा अड्डा उध्वस्त; १३ जण ताब्यात - Marathi News | Pune gambling group near a school in was demolished on Monday 13 arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: सोमवार पेठेतील शाळेलगतचा जुगाराचा अड्डा उध्वस्त; १३ जण ताब्यात

पोलीस आयुक्तांनी वारंवार तंबी देऊनही शहरातील अवैध धंदे काही थांबताना दिसत नाहीत ...

पनवेलमध्ये फसवणूक करुन पुण्यात पळून आलेल्या तोतया पोलिसाला अटक - Marathi News | duplicate police arrested for fleeing to Pune after cheating in Panvel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पनवेलमध्ये फसवणूक करुन पुण्यात पळून आलेल्या तोतया पोलिसाला अटक

चारचाकी गाडी विकण्याचा बहाणा करुन पनवेलमध्ये फसवणूक केल्यावर तो पुण्यात येऊन लपून बसला होता ...