लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

I Love You Papa...म्हणत व्हिडीओ बनवला, फॅक्टरी मालकाने वडिलांना मारहाण केल्याने मुलाने केली आत्महत्या - Marathi News | Made a video saying I love you Papa, son commits suicide after factory owner beats father | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :I Love You Papa...म्हणत व्हिडीओ बनवला, फॅक्टरी मालकाने वडिलांना मारहाण केल्याने मुलाने केली आत्महत्या

Suicide Case : मृताने कारखाना चालकाच्या मुलांवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला आहे, सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ...

Pune Crime: 'मीच या वस्तीचा दादा', पुण्यातील सहकारनगर परिसरात भरवस्तीत गुंडांचा धिंगाणा - Marathi News | Vandalism of goons in Sahakarnagar area of ​​Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: 'मीच या वस्तीचा दादा', पुण्यातील सहकारनगर परिसरात भरवस्तीत गुंडांचा धिंगाणा

परिसरात हातातील हत्याराचा धाक दाखवून मोठमोठ्याने आरडाओरडा करत "मीच इथला दादा आहे" असे बोलून दहशत निर्माण केली ...

Raid On Sex Racket In Pune: पुण्यातील विमाननगर परिसरात सेक्स रॅकेटवर छापा; ३ तरुणींची सुटका तर ५ जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Raid on sex racket within the limits of Pune Airport Police Station 3 girls released 5 charged | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raid On Sex Racket In Pune: पुण्यातील विमाननगर परिसरात सेक्स रॅकेटवर छापा; ३ तरुणींची सुटका तर ५ जणांविरोधात गुन्हा दाखल

पुण्यातील विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विमान नगर परिसरात सुरु असणाऱ्या सेक्स रॅकेटवर पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला ...

पिंपळगावी बिंगो चालविणारे दोघे गजाआड - Marathi News | The two who run bingo in Pimpalgaon are gone | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगावी बिंगो चालविणारे दोघे गजाआड

ऑनलाइन जुगार खेळण्याची तरुणांमधील क्रेझ वाढत असून यामुळे जुगारात लाखो रुपये गमावून तरुणाई कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे. येथील ऑनलाइन जुगार चालविणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे ...

बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला दिल्लीला नेऊन विकले, रेड लाईट परिसरात पोहोचली अन् ... - Marathi News | Boyfriend took his girlfriend to Delhi and sold her, reached the red light area and ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला दिल्लीला नेऊन विकले, रेड लाईट परिसरात पोहोचली अन् ...

Boyfriend took his girlfriend to Delhi and sold he : प्रसारमाध्यमांच्या माहितीवरून स्थानिक पोलीस टीम फोर्ससह रेड लाईट एरियात पोहोचली आणि आरोपीच्या तावडीतून मुलीची सुटका केली. ...

बाप बनला हैवान! तीन आठवड्यांच्या मुलीला बुडवून मारले, दुसरे लग्न करण्यावरून झाले कडाक्याचे भांडण  - Marathi News | The father became a beast! Three-week-old girl drowned, second marriage sparked violent quarrel | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाप बनला हैवान! तीन आठवड्यांच्या मुलीला बुडवून मारले, दुसरे लग्न करण्यावरून झाले कडाक्याचे भांडण 

Baby Girl Killed : घटनेनंतर आरोपी वडील फरार झाले आहेत. आरोपीला आधीच दोन मुली असल्याचं सांगण्यात येत आहे. तिसरी मुलगी झाल्यावर तिने त्याला मारले. ...

‘ती’ चौकडी चोरीसह विक्रीतही ‘एक्सपर्ट’; ३२ मोबाइल, दुचाकीसह ४ लाख ३५ हजारांचा ऐवज जप्त - Marathi News | 32 mobiles, two bikes and 4 lakh 35 thousand were seized from thieves | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘ती’ चौकडी चोरीसह विक्रीतही ‘एक्सपर्ट’; ३२ मोबाइल, दुचाकीसह ४ लाख ३५ हजारांचा ऐवज जप्त

गेल्या १५ दिवसांपासून मोबाइल स्नॅचिंगच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. अखेर राजापेठ पोलिसांनी मोबाइल चोरांची टोळी पकडण्यात यश मिळविले.  ...

सिल्व्हर ओकसह अन्य ठिकाणीही हल्ल्याचा रचला हाेता कट; पुण्यातून आणखी एकाला अटक - Marathi News | Other places including Silver Oak, have been attacked; Another arrested from Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिल्व्हर ओकसह अन्य ठिकाणीही हल्ल्याचा रचला हाेता कट; पुण्यातून आणखी एकाला अटक

सरकारी वकील प्रदीप घरत यांनी माहिती दिली की, मुदलियार हा सिल्व्हर ओकच्या हल्ल्यापूर्वी झालेल्या ७ तारखेच्या बैठकीत सहभागी होता. त्याने सहकाऱ्यांच्या सहाय्याने सिल्वर ओकची रेकी केली. त्यानंतर हे आंदोलन केले. ...