लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

लग्नात फिरोज थुंकत होता तंदुरी रोट्यांवर, व्हिडिओ व्हायरल होताच अटक - Marathi News | Feroz was spitting on tandoori roti at the wedding dinner, the video went viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नात फिरोज थुंकत होता तंदुरी रोट्यांवर, व्हिडिओ व्हायरल होताच अटक

Video Viral : लग्न समारंभात तंदुरी रोट्या बनवताना थुंकल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. ...

सावत्र आईची हत्या करणारा मुलगा अखेर गुजरातमधून जेरबंद - Marathi News | The son who killed his stepmother was finally arrested from Gujarat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावत्र आईची हत्या करणारा मुलगा अखेर गुजरातमधून जेरबंद

Crime News : गुन्हे शाखेने लावला छडा: पोटावर केले होते चाकूचे वार ...

17 वर्षांपूर्वी महिलेवर फेकले होते अ‍ॅसिड, 7 वर्षे तुरुंगात राहिला अन् सुटका झाल्यानंतर केला बलात्कार - Marathi News | Acid thrown at woman 17 years ago, jailed for 7 years and raped after release | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :17 वर्षांपूर्वी महिलेवर फेकले होते अ‍ॅसिड, 7 वर्षे तुरुंगात राहिला अन् सुटका झाल्यानंतर केला बलात्कार

Acid Attack and Rape Case :पोलिसांनी सांगितले की, 'महिलेवर बलात्कार केल्यानंतर आरोपी पळून गेला. आरोपीच्या धमक्यांना घाबरलेल्या महिलेने तीन महिन्यांनी बलात्काराची तक्रार दाखल केली. ...

अश्लील फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, कोल्डड्रिंकमधून गुंगीचे औषध देत बलात्कार - Marathi News | Arrested for raping a drug given with a cold drink in thane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अश्लील फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, कोल्डड्रिंकमधून गुंगीचे औषध देत बलात्कार

Rape Case : गणेश उर्फ जितू अशोक सुरवसे (३३, रा. दिवा, ठाणे) याला अटक केल्याची माहिती कळवा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे यांनी मंगळवारी दिली. ...

जिवंत आई मृत सांगून घर विकले, पोलिसांनी उत्तराखंडमध्ये जाऊन मुलाला ठोकल्या बेड्या - Marathi News | Sold the house saying mother was dead, the police went to Uttarakhand and handcuffed the son | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जिवंत आई मृत सांगून घर विकले, पोलिसांनी उत्तराखंडमध्ये जाऊन मुलाला ठोकल्या बेड्या

Fraud case : दीड वर्षांपूर्वी दाखल झालेल्या बनावट कागदपत्रांच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध सुरू होता. ...

'वो लड़की बहोत नाजूक है, मुझको दे दो, मैं उसके साथ मजा लेता हूँ', नराधमाकडून मायलेकींचा विनयभंग - Marathi News | Mother and daughter molested by youth in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'वो लड़की बहोत नाजूक है, मुझको दे दो, मैं उसके साथ मजा लेता हूँ', नराधमाकडून मायलेकींचा विनयभंग

मायलेकींचा पाठलाग करणा-या परप्रांतीय तरूणांस तिच्या पती व स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले ...

देवगिरी एक्स्प्रेस अडवून लुटणारा कुख्यात गुन्हेगार जेरबंद; रेल्वे पोलिसांची कारवाई - Marathi News | Notorious criminal arrested for obstructing Devagiri Express | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देवगिरी एक्स्प्रेस अडवून लुटणारा कुख्यात गुन्हेगार जेरबंद; रेल्वे पोलिसांची कारवाई

रेल्वे स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत अडीच लाख रुपयांचे सोने जप्त ...

प्रेयसीला शिवी दिली म्हणून मित्रावर झाडली गोळी, NRI खून प्रकरणाचं गूढ उकललं - Marathi News | Friend shot for used bad words to girlfriend, NRI murder case solved | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीला शिवी दिली म्हणून मित्रावर झाडली गोळी, NRI खून प्रकरणाचं गूढ उकललं

Shot dead Case : तरनतारनच्या सुहावा गावात राहणारा २५ वर्षीय जितेंद्र पाल सिंह चार वर्षांपूर्वी कॅनडाला गेला होता. ...