लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

अबू आझमींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांना अटक, मुंबई पोलिसांची पुण्यात कारवाई - Marathi News | Duo arrested who threatening to kill to Abu Azmi, Mumbai police action in Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अबू आझमींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांना अटक, मुंबई पोलिसांची पुण्यात कारवाई

Abu Azmi : औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला अबू आझमी यांनी सभागृहात विरोध केला होता. ...

Pune Crime: विश्रांतवाडीत पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून - Marathi News | Murder of a youth due to prejudice in Vishrantwadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: विश्रांतवाडीत पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून

विश्रांतवाडी पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले ...

लज्जास्पद! १५ वर्षीय भाचीवर मामाने केला बलात्कार, गरोदर राहिल्यानंतर आरोपीला अटक - Marathi News | Shame! 15-year-old niece raped by uncle, accused arrested after getting pregnant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लज्जास्पद! १५ वर्षीय भाचीवर मामाने केला बलात्कार, गरोदर राहिल्यानंतर आरोपीला अटक

Rape case : मुलीच्या म्हणण्यानुसार, तिच्या मामाने तिला अडीच महिन्यांपासून धमकावून हे गैरकृत्य केले आणि हा प्रकार कोणाला कळू नये, यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली. ...

बलात्कार पीडितेने CM योगींना लिहिले रक्ताने पत्र, न्याय द्या अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्या - Marathi News | Rape victim wrote a letter to CM Yogi with blood, give justice or allow euthanasia | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्कार पीडितेने CM योगींना लिहिले रक्ताने पत्र, न्याय द्या अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्या

Rape Victim wrote letter by blood : पीडितेच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या नावाखाली सुरेंद्र कुमार यादवने तिचे शारीरिक शोषण केले. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊनही आरोपी पोलिसांच्या अटकेपासून दूर आहे. ...

महुआ मोइत्रांविरोधात भाजपकडून तक्रार, माँ कालीबाबत केलेल्या वक्तव्यासाठी केली अटकेची मागणी - Marathi News | BJP lodges complaint against MP Mahua Moitra, demands arrest for statement made about Maa Kaali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महुआ मोइत्रांविरोधात भाजपकडून तक्रार, माँ कालीबाबत केलेल्या वक्तव्यासाठी केली अटकेची मागणी

Kaali Documentary : टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांना तात्काळ अटक करण्यासाठी भाजपनं तक्रार दाखल केली आहे. ...

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ सहा महिन्यांसाठी तडीपार - Marathi News | Sharad Mohol a notorious goon from Pune was deported for six months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ सहा महिन्यांसाठी तडीपार

आगामी निवडणुकीत त्याच्याकडून गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली ...

हनुमानवाडीत वाहन तोडफोड करणारे दोघे ताब्यात - Marathi News | Two arrested for vandalizing a vehicle in Hanumanwadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हनुमानवाडीत वाहन तोडफोड करणारे दोघे ताब्यात

दोन आठवड्यांपूर्वी हनुमानवाडी परिसरात घराबाहेर उभ्या केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करणाऱ्या तिघा संशयितांचा शोध घेण्यास पंचवटी पोलिसांना यश आले आहे. वाहन काचा फोडल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले तर तिसरा संशयित ...

प्रेयसीच्या नवऱ्याला बिझनेस पार्टनर बनवलं, 10 लाखांची सुपारी देऊन मारून टाकलं - Marathi News | Made her husband a business partner, killed him with a betel nut worth Rs 10 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीच्या नवऱ्याला बिझनेस पार्टनर बनवलं, 10 लाखांची सुपारी देऊन मारून टाकलं

Extra Marital Affair : ४३ वर्षीय शैलेश प्रजापतीची पत्नी स्वाती आणि प्रियकर नितीन प्रजापतीने त्याची हत्या केली. ...