लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

गर्लफ्रेंडसह चिनी नागरिकास अटक, बनावट व्हिसावर राहत असल्याने गुरुग्राममधून पकडले - Marathi News | Chinese national with girlfriend arrested in Gurugram for living on fake visa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गर्लफ्रेंडसह चिनी नागरिकास अटक, बनावट व्हिसावर राहत असल्याने गुरुग्राममधून पकडले

Chinese National Arrested : आरोपी देशात राहून हेरगिरी करत असल्याचा संशय आहे. ...

विम्याच्या एक कोटीसाठी १० लाखांची सुपारी देऊन मारला पती; पत्नीसह तिघांना अटक - Marathi News | Husband killed by contract killers for one crore of insurance; Three arrested along with his wife | Latest beed News at Lokmat.com

बीड :विम्याच्या एक कोटीसाठी १० लाखांची सुपारी देऊन मारला पती; पत्नीसह तिघांना अटक

पत्नीने दोन मित्रांना दिली सुपारी; मारेकऱ्यांनी प्रथम दारू पाजली त्यानंतर डोक्यात व्हिल पाना मारून केली हत्या ...

आईच्या गैरहजेरीत बापच पोटच्या मुलींवर करायचा बलात्कार, असा झाला खुलासा - Marathi News | It was revealed that in the absence of the mother, the father raped the daughters | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईच्या गैरहजेरीत बापच पोटच्या मुलींवर करायचा बलात्कार, असा झाला खुलासा

Rape Case : अल्पवयीन मुलींनी त्यांच्या वडिलांसह आणखी दोन ते तीन जणांना नशेचे पदार्थ पाजून अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.   ...

बीड अवैध गर्भपात प्रकरण; लिंग निदान करणाऱ्या डॉक्टरला औरंगाबादेतून बेड्या - Marathi News | Illegal abortion case in Beed; Handcuffed doctor from Aurangabad who detect gender | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड अवैध गर्भपात प्रकरण; लिंग निदान करणाऱ्या डॉक्टरला औरंगाबादेतून बेड्या

अवैध गर्भपातानंतर महिलेचा मृत्यू; या प्रकरणात नर्सची आत्महत्या, अंगणवाडी सेविका अटकेत तर डॉक्टर फरार होता ...

Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई गँगचा साथीदार असल्याचे भासवून सपा नेत्यांना जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Lawrence Bishnoi threatens to kill SP leaders by pretending to be gangster | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉरेन्स बिश्नोई गँगचा साथीदार असल्याचे भासवून सपा नेत्यास जीवे मारण्याची धमकी

Lawrence BIshnoi : सध्या माजी आमदार परवेझ अली यांनी अमरोहा पोलीस ठाण्यात धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

यूपीत गदारोळानंतर योगी सरकार ॲक्शन मोडमध्ये, 'हायलेव्हल' बैठक अन् 116 जणांना अटक - Marathi News | Yogi government in action mode after riots in UP, 'high level' meeting and 116 arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :यूपीत गदारोळानंतर योगी सरकार ॲक्शन मोडमध्ये, 'हायलेव्हल' बैठक अन् 116 जणांना अटक

Yogi Government in Action Mode : अशा परिस्थितीत योगी सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. राज्यात आतापर्यंत 116 जणांना अटक करण्यात आली आहे. ...

Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या रडारवर होते बॉलिवूडचे अनेक दिग्गज सेलिब्रिटी, तपासात धक्कादायक प्लान उघड - Marathi News | Many Bollywood celebrities were on the radar of Lawrence Bishnoi gang, investigation reveals shocking plan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या रडारवर होते बॉलिवूडचे अनेक दिग्गज सेलिब्रिटी, तपासात धक्कादायक प्लान उघड

Lawrence Bishnoi Gang : गुरुवारी त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. आता असे समोर आले आहे की, लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या रडारवर बॉलीवूडमधील अनेक मोठी नावे आहेत. ...

Asaduddin Owaisi : असदुद्दीन ओवेसी यांना दणका, ३० कार्यकर्त्यांनी दिल्ली पोलिसांनी केली अटक यांना दणका, ३० कार्यकर्त्यांनी दिल्ली पोलिसांनी केली अटक - Marathi News | Aimim workers arrested by delhi police if so unit after fir on asaduddin owaisi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :असदुद्दीन ओवेसी यांना दणका, ३० कार्यकर्त्यांनी दिल्ली पोलिसांनी केली अटक

Asaduddin Owaisi : पोलिसांनी भादंवि (IPC) कलम १८६, १८८, ३५३, ३३२, १४७, १४९ आणि ३४ अन्वये अटकेची कारवाई केली आहे. ...