लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

स्मार्ट सिटी मजूर मृत्यू प्रकरण: प्रकल्प कंत्राटदार, सुपरवायझरला अटक - Marathi News | Smart city laborer death case: Project contractor, supervisor arrested in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्मार्ट सिटी मजूर मृत्यू प्रकरण: प्रकल्प कंत्राटदार, सुपरवायझरला अटक

दोघांविरूद्ध सोमवारी जुने गोवे पोलिसांनी नोंदविला होता गुन्हा ...

नक्षलवादी चैनुरामचा साथीदार मेस्सोलाही ठोकल्या बेड्या; शासनाने ठेवले होते सहा लाखांचे बक्षीस - Marathi News | Naxalite Chainuram's accomplice Messo also shackled; The government had kept a reward of six lakhs | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नक्षलवादी चैनुरामचा साथीदार मेस्सोलाही ठोकल्या बेड्या; शासनाने ठेवले होते सहा लाखांचे बक्षीस

दोन खुनांसह दोन चकमकीचे गुन्हे ...

महिलेला छेडताना पकडला तोच बलात्कारातील आरोपी निघाला - Marathi News | The accused in the rape turned out to be the one who was caught while teasing the woman | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिलेला छेडताना पकडला तोच बलात्कारातील आरोपी निघाला

अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर कुऱ्हाडीच्या धाकावर केला होता अत्याचार : १२ दिवसांपासून सुरू होता शोध : आरोपीवर आधी चोरीचा गुन्हाही ...

मंदिरातील दानपेट्या फोडणारी टोळी जेरबंद; तीन ठिकाणच्या चोऱ्या उघड - Marathi News | Gang who broke donation boxes in temple jailed; Thieves at three places revealed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मंदिरातील दानपेट्या फोडणारी टोळी जेरबंद; तीन ठिकाणच्या चोऱ्या उघड

तीन जणांना अटक ...

लुटीसाठी गोळीबार करणाऱ्या मुंबई पोलिस दलातील हवालदाराला अटक - Marathi News | Constable of Mumbai police force arrested for shooting for loot | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लुटीसाठी गोळीबार करणाऱ्या मुंबई पोलिस दलातील हवालदाराला अटक

ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा ...

पोलिसांच्या मुलाचे अपहरण करून ३० हजाराची खंडणी उखळली, एकाला अटक - Marathi News | 30,000 extortion was obtained by kidnapping the policeman's son, one arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलिसांच्या मुलाचे अपहरण करून ३० हजाराची खंडणी उखळली, एकाला अटक

मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा, एकाला अटक ...

रेकी करण्यासाठी आला अन् जाळ्यात अडकला, जहाल नक्षलवादी चैनूराम जेरबंद - Marathi News | Came to do Reiki and got caught in a trap, Jahal Naxalite Chainuram arrested | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रेकी करण्यासाठी आला अन् जाळ्यात अडकला, जहाल नक्षलवादी चैनूराम जेरबंद

विशेष अभियान पथकाची कारवाई: १६ लाखांचे बक्षीस, सात चकमकीसह एका खुनात सहभाग ...

एसटीत अंधारात तरुणीला छेडले; मजनूला चोपले, बस थेट ठाण्यात ! - Marathi News | Young girl molested by a man in ST Bus, beaten up by passengers and takes bus directly to police station! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटीत अंधारात तरुणीला छेडले; मजनूला चोपले, बस थेट ठाण्यात !

उमरेडची घटना : पोलिसांनी मजनूला खिलवली कोठडीची हवा ...