बनावट धनादेश द्वारे बँक व्यवस्थापक यांनाच ११ लाख ९२ हजार रुपयांना फसवणाऱ्या सराईत भामट्याला मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने अटक केली आहे. ...
विशेषकुमार रामदास रघुवंशी (३३, रा. कोडवन, मंडला, मध्य प्रदेश) व आदी चंद्रामनी नायक (३०, रा. बनपल्ली, ओडिशा) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. ...