लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

Sonam Raghuvanshi : राजाच्या हत्येचा प्लॅन अयशस्वी झाला असता तर काय करणार होती सोनम? बॅकअप प्लॅन तयार - Marathi News | Raja Raghuwanshi murder case wife sonam raghuwanshi had plan b to kill husband meghalaya police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजाच्या हत्येचा प्लॅन अयशस्वी झाला असता तर काय करणार होती सोनम? बॅकअप प्लॅन तयार

Raja Raghuwanshi And Sonam Raghuvanshi : राजाची पत्नी सोनम रघुवंशी ही या हत्येची मास्टरमाईंड होती. सोनमने तिच्या पतीची हत्या करण्यासाठी एक नाही तर दोन प्लॅन केले होते. जर राजाच्या हत्येचा कट अयशस्वी झाला असता तर बॅकअप प्लॅन तयार केला.  ...

Raj Kushwaha : "राजचं नाव ऐकलं अन्..."; पोलिसांच्या एका ट्रिकने फेल झाला सोनमचा 'तो' प्लॅन - Marathi News | raja raghuvanshi murder case sonam raghuvanshi raj kushwaha planing police indore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"राजचं नाव ऐकलं अन्..."; पोलिसांच्या एका ट्रिकने फेल झाला सोनमचा 'तो' प्लॅन

Raj Kushwaha And Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. सोनम रघुवंशी आणि राज कुशवाह यांनी राजाच्या हत्येनंतर अत्यंत हुशारीने पुढचं प्लॅनिंग केलं होतं. ...

Raj Kushwaha : Video - सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह तिला म्हणायचा 'दीदी'; कोणी केला धक्कादायक दावा? - Marathi News | sonam raja raghuvanshi case sister and mother of raj kushwaha told media that son is innocent | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video - सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह तिला म्हणायचा 'दीदी'; कोणी केला धक्कादायक दावा?

Raj Kushwaha : सोनमने आपल्या बॉयफ्रेंडसह मिळून राजा रघुवंशीची हत्या केली. ...

Sonam Raghuvanshi : "माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल - Marathi News | Sonam Raghuvanshi father deposit 20 lakh rupees in her account raja mother uma interview | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल

Sonam Raghuvanshi : राजाची आई उमा रघुवंशी आता न्याय मागत आहेत. त्यांनी सोनमवर अनेक गंभीर आरोप करत तिची पोलखोल केली आहे. ...

Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा - Marathi News | "My son is 20 years old, the police are lying"; Sonam's boyfriend Raj Kushwaha's mother claims | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा

Raj Kushwaha And Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड सोनम रघुवंशीचा बॉयफ्रेंड राज कुशवाह याची आई आणि बहिण यांनी पोलिसांचे दावे फेटाळून लावले आहेत ...

Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा - Marathi News | sonam had make plan to kill raja after 3 day of marriage big revelation from lover raja chat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा

Sonam Raghuvanshi And Raja Raghuvanshi : सोनमने लग्नाच्या फक्त तीन दिवसांनंतर राजाला मारण्याचा प्लॅन केला होता. राज कुशवाह आणि सोनममधील चॅट्स आता समोर आलं आहे. ...

Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल - Marathi News | Sonam Raghuvanshi Raja Raghuvanshi marriage new video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल

Sonam Raghuvanshi And Raja Raghuvanshi : सोनम आणि राजाच्या लग्नातला एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...

Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल - Marathi News | honeymoone raja raghuvanshi murdered in meghalaya wife sonam accused trying to flee nepal surrendered police investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल

Sonam Raghuvanshi And Raja Raghuvanshi : मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणी अनेक नवीन खुलासे झाले आहेत. ...