लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

२ कोटींच्या खंडणीसाठी अपहरण; बांधकाम व्यावसायिकाच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार अटकेत - Marathi News | Kidnapping for ransom of Rs 2 crore Main mastermind in construction worker's murder case arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२ कोटींच्या खंडणीसाठी अपहरण; बांधकाम व्यावसायिकाच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार अटकेत

आरोपीला आश्रय देणाऱ्या, तसेच आर्थिक मदत करणाऱ्यांना सहआरोपी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले ...

दुचाकीच्या स्टिकरवरून लागला हनुमान टेकडीवर नागरिकांना लुटणाऱ्या टोळीचा शोध - Marathi News | Gang that robbed citizens on Hanuman Hill was traced through a bike sticker | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकीच्या स्टिकरवरून लागला हनुमान टेकडीवर नागरिकांना लुटणाऱ्या टोळीचा शोध

- एक महिन्याच्या अंतराने शोधत होते सावज ...

पुण्यातील धक्कादायक घटना! आर्थिक वादातून युवतीचा तीक्ष्ण हत्याराने खून, युवकाला अटक - Marathi News | Shocking incident in Pune! Young woman murdered with sharp weapon over financial dispute, youth arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील धक्कादायक घटना! आर्थिक वादातून युवतीचा तीक्ष्ण हत्याराने खून, युवकाला अटक

युवतीवर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने गंभीर जखमी झाली, आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला ...

हनुमान टेकडीवर अल्पवयीन मुलीला लुटले;टेकडीवर लुटण्याची तिसरी घटना - Marathi News | Minor girl robbed on Hanuman Hill; Third incident of robbery on the hill | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हनुमान टेकडीवर अल्पवयीन मुलीला लुटले;टेकडीवर लुटण्याची तिसरी घटना

या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देणारा अटकेत; समाजमाध्यमांवर शिवीगाळ, मारण्याची धमकी - Marathi News | Man arrested for threatening Deputy Chief Minister Eknath Shinde Abused on social media, threatened to kill him | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उपमुख्यमंत्री शिंदेंना धमकी देणारा अटकेत; समाजमाध्यमांवर शिवीगाळ, मारण्याची धमकी

हितेश प्रकाश धेंडे याने समाज माध्यमांवर एक चित्रफित प्रसारित केली होती ...

हृदय हेलवाणारी घटना..! वडिलांसोबत चिमुकले शाळेत जाण्यासाठी निघाले अपघातात तिघांनवर काळाचा घाला        - Marathi News | Heartbreaking incident..! Three children killed in accident as they were going to school with their father | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हृदय हेलवाणारी घटना..! वडिलांसोबत चिमुकले शाळेत जाण्यासाठी निघाले अपघातात तिघांनवर काळाचा घाला    

शिक्रापूर - चाकण महामार्गावर अपघात झाला असून याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. ...

घनकचरा विभागाने वर्षभरात ५२ हजार बेशिस्त नागरिकावर केली दंडात्मक कारवाई - Marathi News | The Solid Waste Department took punitive action against 52,000 unruly citizens in a year | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :घनकचरा विभागाने वर्षभरात ५२ हजार बेशिस्त नागरिकावर केली दंडात्मक कारवाई

वर्षभरात ५२ हजार ४०५ जणांवरील कारवाईत ३ कोटी २८ लाख १८७ रुपयांचा दंड वसूल ...

महिलेचा खून; पतीवर गोळीबार, थेऊर गोळीबार प्रकरणात आतापर्यंत ५ जण गजाआड - Marathi News | Woman's murder; 5 people arrested so far in Theur shooting case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलेचा खून; पतीवर गोळीबार, थेऊर गोळीबार प्रकरणात आतापर्यंत ५ जण गजाआड

आरोपी लघुशंकेसाठी थांबले असताना रखवालदाराने त्यांना हटकले, त्यावेळी आरोपींनी रखवालदारच्या दिशेने पिस्तुलातून गोळीबार केला, तसेच त्याच्या पत्नीला दगड फेकून मारला ...