लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

'मी तुला आज जिवंत सोडणार नाही' धमकी देत शिरूर येथे व्यापाऱ्यावर गोळीबार  - Marathi News | 'I won't leave you alive today', trader shot dead in Shirur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी तुला आज जिवंत सोडणार नाही' धमकी देत शिरूर येथे व्यापाऱ्यावर गोळीबार 

बोरा यांनी त्याचेविरुद्ध इन्कम टॅक्सला सुमारे चार वर्षांपूर्वी अर्ज केल्याचा गैरसमज झाल्याने त्याने दारू पिऊन बोरा यांना शिवीगाळ केली. ...

ठाण्यात पाच कोटींच्या व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, आरोपीस अटक - Marathi News | Smuggling of whale vomit worth five crores in Thane, accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाण्यात पाच कोटींच्या व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, आरोपीस अटक

ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी, साकेत भागात सापळा रचून केली कारवाई ...

आंबवणेचे माजी सरपंच कराळे यांची चौकशी करा; ग्रामपंचायत सदस्यांची मागणी - Marathi News | Former Sarpanch of Ambavane scam worth crores exposed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबवणेचे माजी सरपंच कराळे यांची चौकशी करा; ग्रामपंचायत सदस्यांची मागणी

आंबवणेच्या माजी सरपंचांचा कोट्यवधींचा घोटाळा उघड ...

वर्चस्वासाठी माजवली दहशत; सात जण पाेलिसांच्या ताब्यात, शस्त्रांसह ३ लाख ८० हजारांचा माल जप्त - Marathi News | Terror spread for dominance; Seven people arrested by police, weapons and goods worth Rs 3.80 lakh seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वर्चस्वासाठी माजवली दहशत; सात जण पाेलिसांच्या ताब्यात, शस्त्रांसह ३ लाख ८० हजारांचा माल जप्त

गुन्ह्यातील आरोपी येवलेवाडी येथील सिंगापूर होम्स येथे लपले होते, पोलिसांनी तातडीने तेथे जात घरावर छापा टाकून सातही आरोपींना पकडले ...

‘मोक्का’ कारवाई केलेल्या गुंडाकडून हाॅटेलची तोडफोड; धानोरीतील हाॅटेल चालकाकडे खंडणीची मागणी - Marathi News | Hotel vandalized by goons who carried out Mokka operation Hotel operator in Dhanori demands ransom | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मोक्का’ कारवाई केलेल्या गुंडाकडून हाॅटेलची तोडफोड; धानोरीतील हाॅटेल चालकाकडे खंडणीची मागणी

आरोपींविरोधात खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे, दहशत माजवणे, मारामारी, तसेच खंडणी मागणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे ...

गोळीबार प्रकरणातील आराेपीला शिर्डी येथून अटक,  कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई - Marathi News | Accused in firing case arrested from Shirdi, Kalyan Crime Investigation Branch takes action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोळीबार प्रकरणातील आराेपीला शिर्डी येथून अटक,  कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

गोळीबाराची घटना २ फेब्रुवारीला घडली होती. घटनेनंतर पोलिसांनी गायकवाड यांच्यासह पाचजणांना अटक केली होती. ...

Walmik karad : जप्तीच्या भीतीने वाल्मिक कराडने भरली कराची थकबाकी..! - Marathi News | walmik karad paid his tax arrears due to fear of confiscation..! | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Walmik karad: जप्तीच्या भीतीने वाल्मिक कराडने भरली कराची थकबाकी..!

वाकड येथील पार्क स्ट्रीट सोसायटीतील फ्लॅटचा १ लाख ५५ हजार ४४४ रुपयांचा कर थकलेला होता. ...

राष्ट्रीय महिला आयोगाच्या सत्य शोधन समितीने खून झालेल्या कंपनीतील सुरक्षेचा घेतला आढावा - Marathi News | Security reviewed at the company where the murder took place | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रीय महिला आयोगाच्या सत्य शोधन समितीने खून झालेल्या कंपनीतील सुरक्षेचा घेतला आढावा

- राष्ट्रीय महिला आयोगाच्या सत्य शोधन समितीने घेतली पोलिस आयुक्तांची भेट - येरवडा येथील खून प्रकरणात पीडितेच्या कुटुंबीयांशी संपर्क ...