लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून, खुन करुन पसार झालेल्या आरोपीस ३६ तासाच्या आत अटक  - Marathi News | Accused who identified an unidentified body and fled after murder arrested within 36 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून, खुन करुन पसार झालेल्या आरोपीस ३६ तासाच्या आत अटक 

कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन, कोणत्यातरी हत्याराने, त्याचे डोक्यात मारुन, त्यास गंभीर जखमी करुन त्याचा खून केला ...

पोलिसांनी सर्वसामान्यांना न्याय द्यावा : फडणवीस - Marathi News | Police should provide justice to common people devendra fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांनी सर्वसामान्यांना न्याय द्यावा : फडणवीस

पोलिसांना चांगल्या सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, पोलिसांनी सर्वसामान्यांना न्याय द्यावा ...

सहमतीने ठेवलेले संबंध अत्याचार नाही; न्यायालयाने केली आरोपीची निर्दोष मुक्तता - Marathi News | Consensual sex is not rape; Court acquits accused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहमतीने ठेवलेले संबंध अत्याचार नाही; न्यायालयाने केली आरोपीची निर्दोष मुक्तता

दोघेही घटस्फोटीत. लग्न जुळवणाऱ्या एका संकेतस्थळावरून एकमेकांच्या संपर्कात आले. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर ...

दुचाकी चोरून नंबरप्लेट काढायचा अन् विकायचा; जामिनावर सुटताच पुन्हा तोच प्रताप, अखेर चोरट्याला अटक - Marathi News | He stole a two wheeler removed the number plate and sold it the same Pratap again as soon as he was released on bail, finally the thief was arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकी चोरून नंबरप्लेट काढायचा अन् विकायचा; जामिनावर सुटताच पुन्हा तोच प्रताप, अखेर चोरट्याला अटक

पुणे व पिंपरी चिंचवड आयुक्तालयात ५० हून अधिक वाहन चोरीचे गुन्हे आरोपीवर दाखल आहेत ...

विदेशी नागरिकाच्या घरात चोरी; १४ लाख लंपास, एक अटकेत एक फरार - Marathi News | Theft in a house 14 lakhs looted one arrested one absconding | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विदेशी नागरिकाच्या घरात चोरी; १४ लाख लंपास, एक अटकेत एक फरार

फिर्यादी कुवेत येथील एका ऑइल कंपनीत फायनान्स विभागात काम करत असून वर्षातून दोन ते तीन वेळा ते भारतात येत असतात ...

सेवानिवृत्त उच्च पदस्थ अधिकाऱ्याला एक कोटी १२ लाखांचा गंडा - Marathi News | Retired high-ranking official cheated of Rs 1.12 crore | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सेवानिवृत्त उच्च पदस्थ अधिकाऱ्याला एक कोटी १२ लाखांचा गंडा

व्हेन्टारस कंपनीमधून वेगवेगळ्या फोन क्रमांकांवरून बोलणाऱ्या व्यक्ती ...

बदनामीकारक पत्रके वाटून तरुणीचे लग्न मोडले; बदनामी थांबवण्यासाठी १५ लाख मागितले - Marathi News | young woman marriage was broken by distributing defamatory leaflets 15 lakhs demanded to stop defamation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बदनामीकारक पत्रके वाटून तरुणीचे लग्न मोडले; बदनामी थांबवण्यासाठी १५ लाख मागितले

तरुणीच्या आई-वडिलांचे फोटो छापून बदनामीकारक पत्रके तयार करून वाटल्याने तरुणीचे लग्नही मोडले ...

दारू पिली अन् थेट पोलिसाची कॉलर पकडली! दहशत माजवणाऱ्या चौघांना ठोकल्या बेड्या - Marathi News | Drunk and grabbed the policeman's collar! Four terror suspects arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारू पिली अन् थेट पोलिसाची कॉलर पकडली! दहशत माजवणाऱ्या चौघांना ठोकल्या बेड्या

वडगाव शेरी येथील सोपान नगर परिसरात चारजण मद्यपान करून कारमधील साऊंड सिस्टिमवर नाचत धिंगाणा घालत होते ...