लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

‘मस्ती आली आहे, साल्याला मारा’, गजा आणि रुपेश मारणेची साथीदारांनी चिथावणी, पोलिसांचा दावा - Marathi News | friends provoked Gajanan marne and Rupesh marne to kill pune police claim in court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मस्ती आली आहे, साल्याला मारा’, गजा आणि रुपेश मारणेची साथीदारांनी चिथावणी, पोलिसांचा दावा

गुन्ह्याच्या घटनास्थळाचे उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून इतर साथीदार कोण होते, त्यांची नावे निष्पन्न करून सखोल तपास करायचा आहे ...

तीन वेगवेगळ्या नावाने वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोराला भोसरीतून अटक - Marathi News | Bangladeshi infiltrator living under three different names arrested from Bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तीन वेगवेगळ्या नावाने वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोराला भोसरीतून अटक

घुसखोराकडे तपासणी केली असता पश्चिम बंगाल येथील भारतीय मतदान कार्ड, बांगलादेश येथील लोहागारा, जि. नराईल येथील शाळेचा दाखला असे आढळून आले ...

इथे खाली बसायचं..! 'पुण्याचे मालक' असा तोरा मिरवणारा गजा जमिनीवर, पोलिसांसमोर सुतासारखा सरळ - Marathi News | police in action mode gajanan marne arrest kothrud police with his mother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इथे खाली बसायचं..! 'पुण्याचे मालक' असा तोरा मिरवणारा गजा जमिनीवर, पोलिसांसमोर सुतासारखा सरळ

पोलिसांनीही त्याला त्याची जागा दाखवत जमिनीवर बसवल्यावर कुठलीही तक्रार न करता मारणे हात जोडून जमिनीवर बसला ...

पोलीस ठाण्यात हजर न झाल्यास थेट कारवाई; भीतीपोटी मारणे अखेर 'गजा'आड, आईसोबत हजर - Marathi News | paolaisa-thaanayaata-hajara-na-jhaalayaasa-thaeta-kaaravaai-bhaitaipaotai-maaranae-akhaera-gajaaada-aisaobata-hajara | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस ठाण्यात हजर न झाल्यास थेट कारवाई; भीतीपोटी मारणे अखेर 'गजा'आड, आईसोबत हजर

गजा मारणेने आपली टोळी निर्माण करून मोठी दहशत निर्माण केली, त्यातूनच राजकीय नेत्यांना हस्ते परहस्ते मदत करून राजकीय वरदहस्त मिळवला होता ...

महिलांच्या पार्सलमध्ये साडेतीन कोटी; सतर्कतेमुळे डाव फसला, दुबई विमानतळावर नेमकं काय घडलं? - Marathi News | mahailaancayaa-paarasalamadhayae-saadaetaina-kaotai-satarakataemaulae-daava-phasalaa-daubai-vaimaanatalaavara-naemakan-kaaya-ghadalan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलांच्या पार्सलमध्ये साडेतीन कोटी; सतर्कतेमुळे डाव फसला, दुबई विमानतळावर नेमकं काय घडलं?

४ लाख १०० डॉलर्स म्हणजेच साडेतीन कोटी रुपये तीन महिलांच्या माध्यमातून दुबईला पाठवले गेले, त्या पैशाबाबत महिला अनभिज्ञ होत्या ...

धडा शिकवला! पुण्यात गजा मारणे टोळीच्या आरोपींची धिंड; मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्यावर केला होता हल्ला - Marathi News | Lesson learned! Pune gang accused of beating up Muralidhar Mohol worker was attacked | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धडा शिकवला! पुण्यात गजा मारणे टोळीच्या आरोपींची धिंड; मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्यावर केला होता हल्ला

सुशिक्षित तरुणाला विनाकारण मारहाण करून दहशत निर्माण करणाऱ्यांना सोडू नका, त्यांना वाचविण्यासाठी येणाऱ्यांविराेधात देखील कारवाई करा - मुरलीधर मोहोळ ...

छावा चित्रपट बघण्यासाठी आलेल्या मोक्यातील दोन आरोपीना अटक  - Marathi News | Two accused arrested in a mob that came to watch a movie | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छावा चित्रपट बघण्यासाठी आलेल्या मोक्यातील दोन आरोपीना अटक 

हडपसर मधील वैभव टॉकीज परिसरात छावा चित्रपट बघण्यासाठी आले असल्याचे समजले ...

तस्कर रॅकेटचा पर्दाफाश; सहा पोती भरून गांजा जप्त - Marathi News | Smuggling racket busted; Six bags of ganja seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तस्कर रॅकेटचा पर्दाफाश,सहा पोती भरून गांजा जप्त;सराईत गुन्हेगारासह तिघांना अटक

पोलिस आयुक्त यांनी शहर व परिसरात कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर आळा घालण्यासाठी सूचित केले ...