लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

भरचौकात लघुशंका करणाऱ्या आहुजाला पुन्हा १ दिवसाची पोलीस कोठडी, तर भाग्येशला न्यायालयीन कोठडी - Marathi News | gaurav ahuja who urinated in a public place remanded in police custody for 1 day while Bhagyesh was remanded in judicial custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरचौकात लघुशंका करणाऱ्या आहुजाला पुन्हा १ दिवसाची पोलीस कोठडी, तर भाग्येशला न्यायालयीन कोठडी

आरोपींना २ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी कोर्टात केली होती ...

Pune: निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला टोळक्याची मारहाण, तलवार नाचवत माजवली दहशत - Marathi News | Retired police officer beaten in vimantal police station area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला टोळक्याची मारहाण, तलवार नाचवत माजवली दहशत

आरोपीने तलवार हवेत फिरवून दहशत निर्माण करुन जीवे मारण्याची धमकी दिली, पोलीस अधिकाऱ्याच्या घराच्या पार्किंगमध्ये ठेवलेल्या खुर्च्या व कुंड्यांची तोडफोड केली ...

अंमली पदार्थांचे सेवन करून भरचौकात लघुशंका? पुणे पोलिसांचा धक्कादायक दावा - Marathi News | gaurav ahuja urinating in public after consuming drugs Pune Police shocking claim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंमली पदार्थांचे सेवन करून भरचौकात लघुशंका? पुणे पोलिसांचा धक्कादायक दावा

गुन्हा करण्यापूर्वी गौरव आणि भाग्येश यांनी कुठल्या अंमली पदार्थाचे सेवन अथवा मद्यप्राशन केले, त्यांना पळून जाण्यास कोणी मदत केली, याबाबत तपास सुरू ...

गांजा बाळगल्याप्रकरणी महिलेला पाच वर्षांची शिक्षा; अमली पदार्थ विरोधी पथकाने केली होती कारवाई - Marathi News | pimpri chinchwad crime Woman sentenced to five years for possession of marijuana; anti-narcotics squad takes action | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गांजा बाळगल्याप्रकरणी महिलेला पाच वर्षांची शिक्षा; अमली पदार्थ विरोधी पथकाने केली होती कारवाई

न्यायलयाने नंदा बोत्रे हिला ५ वर्षे सक्त मजुरी व ५० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे ...

संतोष देशमुख हत्याकांडाचा नीरेत निषेध, बाजारपेठेत दिवसभर बंद - Marathi News | Protest against Santosh Deshmukh murder, market closed for the day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतोष देशमुख हत्याकांडाचा नीरेत निषेध, बाजारपेठेत दिवसभर बंद

- आरोपींच्या फोटोंना जोडे मारो व निषेध सभा ...

चौकात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला यापूर्वीही खावी लागलेली जेलची हवा! वाचा गुन्हेगारीचा पूर्ण कच्चाचिठ्ठा - Marathi News | Gaurav Ahuja, who urinated in the Yerawada square, has already been to jail! Read the full crime log | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चौकात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला यापूर्वीही खावी लागलेली जेलची हवा! वाचा गुन्हेगारीचा कच्चाचिठ्ठा

- लोकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्याने थेट त्यांच्या दिशेने अश्लील चाळे करत अनैतिक वर्तन केलं. ...

'माझ्या लेकाने सिग्नलवर नव्हे माझ्या तोंडावर लघुशंका केली’; मुलाच्या कृत्याची बापाला लाज - Marathi News | pune crime My son made a small mistake in my face, not on the signal... Father is ashamed of his son actions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'माझ्या लेकाने सिग्नलवर नव्हे माझ्या तोंडावर लघुशंका केली’; मुलाच्या कृत्याची बापाला लाज

मनोज रमेश अहुजा यांनी माध्यमांशी बोलतांना संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे ...

पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीचा सुळसुळाट: खेड इंडस्ट्रियल एरियात दोन गटांमध्ये तुफान हाणामारी - Marathi News | PUNE Crime rampant in Pune district: Clashes between two groups in Khed Industrial Area, one seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीचा सुळसुळाट: खेड इंडस्ट्रियल एरियात दोन गटांमध्ये तुफान हाणामारी

गेल्या काही महिन्यांत पुणे शहर व जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ...