लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

Pune Police: तलवारीने केक कापणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर; भरचौकात ‘बर्थ डे’चा धिंगाणा बंद - Marathi News | Pune Police keep a close eye on those who cut cakes with swords Birthday celebrations are in full swing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Police: तलवारीने केक कापणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर; भरचौकात ‘बर्थ डे’चा धिंगाणा बंद

पुणे : मध्यरात्रीच्या सुमारास चौकात मित्रांची टोळकी जमवून मोठ्या आवाजात गाणी लावून बाराच्या ठोक्याला भाईच्या हॅपी बर्थ डेचा जल्लोष ... ...

विवाहित महिलेला दिल्लीला नेले, तिचे धर्मांतर केले; नंतर केला निकाह - Marathi News | Took the married woman to Delhi, converted her; Married later | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहित महिलेला दिल्लीला नेले, तिचे धर्मांतर केले; नंतर केला निकाह

Crime News : पोलिसांनी दोघांनाही परत आणले. यानंतर धर्मपरिवर्तन करून निकाह केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. ...

लाखो रुपयांची अंतर्वस्त्रे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 3 नराधमांना अटक - Marathi News | Undergarments robber gang busted, 3 arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाखो रुपयांची अंतर्वस्त्रे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 3 नराधमांना अटक

Crime News : फिर्यादीच्या माहितीनंतर पोलिसांनी टीम तयार केली आणि आरोपी जयसिंग शेखावत, रोहित सिंग आणि सोनूला अटक केली. ...

गँगरेपच्या आरोपीच्या घरावर बुलडोझर चढवला, जाणून घ्या यूपीमध्ये कुठे - कुठे झाली चकमक - Marathi News | Bulldozers loaded on gangrape accused's house, find out where the clashes took place in UP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गँगरेपच्या आरोपीच्या घरावर बुलडोझर चढवला, जाणून घ्या यूपीमध्ये कुठे - कुठे झाली चकमक

Crime News : एन्काउंटरच्या भीतीने गुन्हेगार पोलिस ठाण्यांमध्येच आत्मसमर्पण करत असल्याची माहिती समोर येत आहे. ...

Pune: औरंगाबादनंतर पुण्यातही चक्क कुरिअरनं आल्या धारदार तलवारी - Marathi News | After Aurangabad sharp swords came to Pune by courier | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: औरंगाबादनंतर पुण्यातही चक्क कुरिअरनं आल्या धारदार तलवारी

लुधियानाहून या तलवारी कुणीतरी पार्सल केल्याची प्राथमिक माहिती स्वारगेट पोलिसांनी दिली ...

बलात्कार पीडितेला बापानेच गळा दाबून मारलं; भावाने केला खुलासा - Marathi News | After the girl was raped, the father strangled and killed her, the brother revealed the secret | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्कार पीडितेला बापानेच गळा दाबून मारलं; भावाने केला खुलासा

Murder Case : 11 मार्च रोजी रात्री मुलीची हत्या करण्यात आली होती. ...

Pune: थांब जरा तू मला उद्या भेटशील का? असं म्हणत सुपरवायझरने धरला हात - Marathi News | Wait will you meet me tomorrow Saying this the supervisor held his hand in company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: थांब जरा तू मला उद्या भेटशील का? असं म्हणत सुपरवायझरने धरला हात

सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

12 किलो स्फोटकांसह 3 दहशतवाद्यांना अटक, 'या' शहरात साखळी बॉम्बस्फोटचा रचला होता कट - Marathi News | 3 terrorists arrested with 12 kg explosives, serial bomb blast plot was hatched in this city | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :12 किलो स्फोटकांसह 3 दहशतवाद्यांना अटक, 'या' शहरात साखळी बॉम्बस्फोटचा रचला होता कट

ATS Arrested 3 terrorist : या प्रकरणी पोलिसांनी आणखी पाच जणांना ताब्यात घेतले असून, त्यापैकी दोघे मध्य प्रदेशचे रहिवासी आहेत. यासोबतच पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनाचीही मध्य प्रदेशात नोंद आहे. ...