आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
अटक, मराठी बातम्या FOLLOW Arrest, Latest Marathi News
Baby Girl Killed : घटनेनंतर आरोपी वडील फरार झाले आहेत. आरोपीला आधीच दोन मुली असल्याचं सांगण्यात येत आहे. तिसरी मुलगी झाल्यावर तिने त्याला मारले. ...
गेल्या १५ दिवसांपासून मोबाइल स्नॅचिंगच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. अखेर राजापेठ पोलिसांनी मोबाइल चोरांची टोळी पकडण्यात यश मिळविले. ...
सरकारी वकील प्रदीप घरत यांनी माहिती दिली की, मुदलियार हा सिल्व्हर ओकच्या हल्ल्यापूर्वी झालेल्या ७ तारखेच्या बैठकीत सहभागी होता. त्याने सहकाऱ्यांच्या सहाय्याने सिल्वर ओकची रेकी केली. त्यानंतर हे आंदोलन केले. ...
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी ४ जणांवर गुन्हा दाखल ...
तरुणावर विनयभंगासह इतर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले ...
Husband strangles wife to death :प्रताप नगर पोलिसांनी सांगितले की, दुपारी सेक्टर ८मध्ये महिलेचा खून झाल्याची माहिती मिळाली. ...
Rape Case : चौकशी केल्यानंतर आरोपीस रविवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ...
पिंपळे गुरव परिसरात दोन हल्ल्याच्या घटना ...