लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

सानपाड्यात क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या तिघांना अटक; तब्बल तीन लाखांचे साहित्य जप्त - Marathi News | Three arrested for betting on cricket in Sanpada; materials worth three lakhs seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सानपाड्यात क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या तिघांना अटक; तब्बल तीन लाखांचे साहित्य जप्त

गुन्हे शाखेची कारवाई, याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल ...

वॉचमननेच ज्येष्ठाला घातला २४ लाखांचा गंडा; कुटुंबापासून लांब राहत असल्याचा घेतला गैरफायदा - Marathi News | Watchman duped senior citizen of Rs 24 lakh; took advantage of him living far from family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वॉचमननेच ज्येष्ठाला घातला २४ लाखांचा गंडा; कुटुंबापासून लांब राहत असल्याचा घेतला गैरफायदा

आरोपींनी संगनमत करून ज्येष्ठासोबत ओळख वाढवून, त्यांना व्यसनाच्या आहारी नेऊन, वेळोवेळी एकत्र बसून फसवणूक केली ...

Pune: व्यापाराच्या मुलासोबत आधी मैत्री; नंतर कुटुंबाला मारण्याची धमकी, लुटले ३३ तोळे सोने - Marathi News | First friendship with the son of a businessman later threat to kill the family 33 tolas of gold looted in yerwada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: व्यापाराच्या मुलासोबत आधी मैत्री; नंतर कुटुंबाला मारण्याची धमकी, लुटले ३३ तोळे सोने

जेव्हा पैसे नसतील तेव्हा आरोपींनी अल्पवयीन तरुणाला घरातून सोनं आणायला सांगितलं, मैत्रीच्या दुनियेत बुडालेल्या त्या तरुणाने सुरवातील अनेक वेळा ते तिघे जसे म्हणतील तसं ऐकलं ...

स्वारगेट बलात्कार प्रकरणात आरोपी गाडेच्या न्यायालयीन कोठडीत वाढ - Marathi News | Swargate rape case Accused dattatray gade judicial custody extended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट बलात्कार प्रकरणात आरोपी गाडेच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

आरोपी विरोधात येत्या आठवड्यात आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिस प्रयत्नशील आहेत. ...

Pune: गुढीपाडव्याला जाणार होते नवीन घरात; सासूच्या जाचाला कंटाळून सुनेने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | pune crime Married woman commits suicide after being harassed by mother-in-law | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुढीपाडव्याला जाणार होते नवीन घरात; सासूच्या जाचाला कंटाळून सुनेने उचललं टोकाचं पाऊल

Pune Crime: सासूची येरवडा कारागृहात रवानगी: तणावाची परिस्थिती नीरा पोलीसांनी हाताळली ...

स्वारगेट पीडितेचा लेटर बॉम्ब..! पुणे पोलिसांवर गंभीर आरोप करत म्हणाली, ‘थोडा उशीर झाला म्हणून..' - Marathi News | pune crime news Swargate assault case Victim makes serious allegations against Pune Police; says I had requested it but' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट पीडितेचा लेटर बॉम्ब..! पुणे पोलिसांवर गंभीर आरोप करत म्हणाली, ‘थोडा उशीर झाला म्हणून..'

स्वारगेट प्रकरण : ‘आरोपीने दोनदा बलात्कार करून तिसऱ्यांदा…’ पत्रातून पीडितेचा मोठा खुलासा ...

Pune: पती अन् सासूच्या जाचाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | pune news a married woman, fed up with the harassment of her husband and mother-in-law, | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पती अन् सासूच्या जाचाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

Pune Crime News: विषारी कीटकनाशक घेतल्यानंतर तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. ...

धक्कादायक...! फेसबुकवर मैत्री, प्रेमात धोका, ३० लाख हडपले; मुंबई-पुणे इथं कारमध्येच गँगरेप - Marathi News | pune crime Gang rape of young IT engineer Kandivali incident: Case registered against four | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक...! फेसबुकवर मैत्री, प्रेमात धोका, ३० लाख हडपले; मुंबई-पुणे इथं कारमध्येच गँगरेप

- तरुणीचे छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून ३० लाख रुपये, दोन आयफोन उकळले ...