लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

टोळक्यासोबत डान्स अन् पैशांची उधळण करणाऱ्या कुख्यात टिपू पठाणवर अखेर गुन्हा दाखल - Marathi News | pune crime A case has finally been registered against notorious gangster Tipu Pathan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टोळक्यासोबत डान्स अन् पैशांची उधळण करणाऱ्या कुख्यात टिपू पठाणवर अखेर गुन्हा दाखल

टोळक्यासह नोटा उडवत नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ...

ससून रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची छापेमारी, कोटींचे घबाड जप्त - Marathi News | pune crime Anti-Corruption Bureau raids Sassoon Hospital officials house seizes crores of cash | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससून रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची छापेमारी, कोटींचे घबाड जप्त

ससून रुग्णालयातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले ...

"हॅलो, कसाबचा भाऊ बोलतोय...", मुंबई पोलिसांना फोन अन् उडाली खळबळ, पुढे काय घडलं? - Marathi News | Kasab Ka Bhai Drunk Guard Calls Mumbai Police Threatens To Blow Up police HQ | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हॅलो, कसाबचा भाऊ बोलतोय...", मुंबई पोलिसांना फोन अन् उडाली खळबळ, पुढे काय घडलं?

Mumbai Police Arrest: मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये बुधवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास एक निनावी फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीनं आपण दहशतवादी अजमल कसाब याचा भाऊ बोलत असल्याचं सांगून पोलीस मुख्यालय उडवून देण्याची धमकी दिली. ...

नातेवाईक महिलेशी अनैतिक संबंधाचा संशय; मावळात तरुणाचा खून, दोन आरोपींना अटक - Marathi News | Suspected of having an immoral relationship with a relative Youth murdered in Maval two accused arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नातेवाईक महिलेशी अनैतिक संबंधाचा संशय; मावळात तरुणाचा खून, दोन आरोपींना अटक

वडगाव मावळ पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, एक अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेतले आहे ...

‘डाल दे इसके पेट में’, एकाच्या पोटात चाकू भोसकला, खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Put it in his stomach one stabbed in the stomach case registered against two for attempted murder in hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘डाल दे इसके पेट में’, एकाच्या पोटात चाकू भोसकला, खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

सलिम सय्यद यांना रुग्णालयात दाखल केले असून चाकूने सय्यद यांच्या पोटात भोसकल्याने त्यांना पोटावर आणि पाठीवर जखम झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे ...

दत्तात्रय गाडेच्या पुन्हा पोलीस कोठडीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला - Marathi News | pune crime Court rejects Dattatreya Gade's application for police custody again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दत्तात्रय गाडेच्या पुन्हा पोलीस कोठडीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

पीडित तरूणीने स्वारगेट पोलिस ठाण्यात बलात्कार झाल्याची तक्रार दिली होती ...

नोकरी लावण्याचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार; अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल - Marathi News | pune crime A young woman was tortured on the pretext of getting a job; A crime was registered against an official of Ajit Pawar group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोकरी लावण्याचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार; अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

आर्थिक मदत, गरजू व्यक्तींना मदत आणि नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले ...

होणारा नवरा पसंत नव्हता; नवरीने दिली दीड लाखांची सुपारी, यवत पोलिसांनी उघडकीस आणला कट - Marathi News | The future husband was not liked; the wife gave a betel nut of 1.5 lakh, the Yavat police exposed the conspiracy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :होणारा नवरा पसंत नव्हता; नवरीने दिली दीड लाखांची सुपारी, यवत पोलिसांनी उघडकीस आणला कट

दोघांचे प्री-वेडिंग शूट झाल्यानंतर दौंडमध्ये काही जणांनी नवऱ्याला अडवून मारहाण केली होती ...