लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचकेंना अटक; छत्तीसगड पोलिसांची कारवाई  - Marathi News | Municipal chief fire officer Uchke arrested; Action of Chhattisgarh Police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचकेंना अटक; छत्तीसगड पोलिसांची कारवाई 

‘हनिट्रॅप’ प्रकरणाची तक्रार करणारे व चौकशीनंतर स्वत:च महिलेशी अश्लिल चॅटिंग करताना आढळलेले नागपूर महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांना अटक करण्यात आली आहे. ...

चिंचवडमध्ये चितळे मिठाईवाल्यांच्या दुकानात चोरी; अजून दोन दुकानांवरही मारला डल्ला - Marathi News | Theft at Chitale Sweets shop in Chinchwad Two more shops were also attacked | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडमध्ये चितळे मिठाईवाल्यांच्या दुकानात चोरी; अजून दोन दुकानांवरही मारला डल्ला

चितळेंबरोबरच इतर दोन दुकाने मिळून तब्बल ६८ हजारांचा माल चोरून नेला ...

उमरेड, बुटीबाेरी येथील ‘आयपीएल’ क्रिकेट सट्ट्यावर धाडी; आठ आराेपी अटकेत - Marathi News | Raid on 'IPL' cricket betting in Umred, Butibori; Eight police arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उमरेड, बुटीबाेरी येथील ‘आयपीएल’ क्रिकेट सट्ट्यावर धाडी; आठ आराेपी अटकेत

एकूण ४.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त ...

दोन गावठी कट्टे, पाच जिवंत काडतुसांसह पाच जणांना अटक - Marathi News | Five people arrested with two Gavathi Kattas five live cartridges in Chopda Jalgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन गावठी कट्टे, पाच जिवंत काडतुसांसह पाच जणांना अटक

गुरुवारी रात्री चोपड्यानजीक सत्रासेन घाटात करण्यात आली कारवाई ...

दरोडाच्या तयारीतील तिघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले; गंभीर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता - Marathi News | The police caught the three red-handed in preparation for the robbery; Chances of solving serious crimes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दरोडाच्या तयारीतील तिघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले; गंभीर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता

आरोपींकडून दरोड्याच्या साहित्यासह एक टेम्पो जप्त करण्यात आला ...

सायबर चोरट्यांची नवी शक्कल; पार्ट टाईम जॉबच्या नावाखाली कमवले लाखो - Marathi News | A New Look of Cyber Thieves; Millions earned in the name of part time job | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सायबर चोरट्यांची नवी शक्कल; पार्ट टाईम जॉबच्या नावाखाली कमवले लाखो

बेरोजगारीची समस्या लक्षात घेऊन सायबर चोरट्यांनी आता पार्ट टाईम जॉबचा नवा फंडा काढला ...

पुण्याच्या स्वारगेट परिसरातील जुगार अड्डा गुन्हे शाखेकडून उध्वस्त; 14 जुगारी ताब्यात - Marathi News | Gambling den in Pune Swargate area demolished by Crime Branch 14 gamblers arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या स्वारगेट परिसरातील जुगार अड्डा गुन्हे शाखेकडून उध्वस्त; 14 जुगारी ताब्यात

विशेष म्हणजे शहरातील प्रसिद्ध सारसबागेपासून हाकेच्या अंतरावर हा जुगाराचा अड्डा सुरू होता ...

Jalgaon: अमळनेरात सराईत गुन्हेगारास अटक - Marathi News | Jalgaon: Criminal arrested in Amalnerat Sarai | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात सराईत गुन्हेगारास अटक

Jalgaon: अमळनेर शहरात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. सराईत गुन्हेगाराला दरोड्याच्या साहित्यासह अटक करण्यात आली. ही घटना मंगळवारी पहाटे धुळे रोडवर घडली. ...