लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

आंदेकर टोळीविरोधात आणखी एक गुन्हा दाखल; खंडणी, जमिनीचा ताबा घेतल्याचे उघडकीस - Marathi News | Another case registered against bandu Andekar gang Extortion land grabbing revealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंदेकर टोळीविरोधात आणखी एक गुन्हा दाखल; खंडणी, जमिनीचा ताबा घेतल्याचे उघडकीस

जमिनीचा बेकायदा ताबा घेतल्यानंतर पाच कोटी ४० लाख रुपयांचे भाडे खंडणी स्वरूपात उकळण्यात आले ...

बेकायदा बांधकामप्रकरणी आयुक्तांना अटक का केली? - Marathi News | Why was the commissioner arrested in the illegal construction case? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बेकायदा बांधकामप्रकरणी आयुक्तांना अटक का केली?

वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना ४१ निवासी आणि व्यावसायिक इमारतींच्या अनधिृकत बांधकामाप्रकरणी अटक करण्यात आली. ...

ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख - Marathi News | Thane Municipal Corporation Deputy Commissioner of Encroachment Department Shankar Patole caught by ACB while accepting bribe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाणे पालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; आधी घेतलेले १० लाख

अतिक्रमण हटवण्यासाठी उपायुक्त शंकर पाटोळे यांनी केली होती ५० लाखांची मागणी ...

तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Interstate thief who stole 22 vehicles arrested in Sangli Property worth Rs 16 lakh seized | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

संशयित जुळेवाडीचा, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई ...

खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्... - Marathi News | Video fake police sub inspector arrested surat garba | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...

गेल्या दोन दिवसांपासून तो वॉकी-टॉकी घेऊन गरब्यासाठी व्हीआयपी गेटमधून प्रवेश करत होता. ...

Pune: पुण्यात एकाच कुटुंबातील ३ महिला गांजा विकताना सापडल्या - Marathi News | 3 women from the same family found selling ganja in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पुण्यात एकाच कुटुंबातील ३ महिला गांजा विकताना सापडल्या

तीनही महिलांच्या ताब्यातून जवळपास दोन किलो आणि तीस हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे ...

ड्रोनचा वापर करून हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर छापे; १३ आरोपींवर ११ गुन्हे दाखल - Marathi News | Raids on liquor manufacturing sites using drones 11 cases registered against 13 accused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ड्रोनचा वापर करून हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर छापे; १३ आरोपींवर ११ गुन्हे दाखल

पोलिसांनी १७८ लिटर हातभट्टी व ६०० लिटर दारू बनवण्याचे कच्चे रसायन व इतर असा ४९ हजार ५० रुपयांचा माल जप्त केला आहे ...

पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश - Marathi News | Revenge for the murder of 26 tourists! Security forces arrest accused who helped terrorists, Operation Mahadev a success | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्ल्यातील सूत्रधाराला अटक; ५ महिन्यांनंतर सुरक्षा दलांना मोठं यश, ऑपरेशन महादेव यशस्वी!

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात यश मिळालं आहे. ...